ठळक बातम्या – 26/01/2026

0

✒️ धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, कोश्यारींना पद्मभूषण

▪️रोहित शर्मा, माधवन रंगनाथन, सतीश शहा, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री

▪️१३१ पद्म पुरस्कारांची घोषणा

✒️ संघर्षग्रस्त जगात भारत शांततेचा संदेशवाहक

▪️राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

✒️ कराडजवळ ६ हजार कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त

✒️ स्वीकृत नगरसेवकांसह बदलणार समित्यांचे गणित

▪️भाजप-शिंदे कोकण आयुक्तांकडे एकत्र नोदणीची शक्यता

✒️ मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का घसरला

✒️ जिल्हा परिषद निवडणुकीत ‘कुटुंब रंगलंय राजकारणात’

▪️रायगडमध्ये पती-पत्नी, सासू-सून उतरलेत निवडणूक रिंगणात

✒️ राजदच्या कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची निवड

✒️ शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच

▪️केडीएमसीतील नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा आदेश

▪️मातोश्रीवरील बैठकीत निर्णय

✒️ गुरू तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानातून प्रेरणा

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

✒️ छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’चा नारा

▪️राष्ट्रीय मतदार दिनी रिपब्लिकन सेनेचे आंदोलन

✒️ महागड्या डॉलरमुळे भारतीयांचे कंबरडे मोडणार

▪️आयात, परदेशी शिक्षण महाग; निर्यातदारांना होणार फायदा

✒️ मुंबईची उपांत्यपूर्व फेरीत धडक

▪️हैदराबादवर ९ गडी राखून शानदार विजय; फिरकीपटू मुशीरचे पाच बळी

▪️रणजी करंड क्रिकेट स्पर्धा

✒️ अभिषेक, सूर्याचा धडाका; भारताचा न्यूझीलंडला तडाखा

▪️१० षटकांतच १५४ धावांचे लक्ष्य गाठून मालिकेत विजयी आघाडी

✒️ कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांच्या प्रचारार्थ आम. शहाजीबापू पाटील यांची चिणके येथे गावभेट

▪️कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी जाणून तात्काळ मार्गी लावण्याच्या केल्या सूचना

✒️ सोनंद येथील डॉ. सौ. शिल्पा प्रताप ठोकळे-तोरणे यांना पीएचडी पदवी प्रदान

✒️ माणगंगा परिवार मॅरेथॉन सांगोल्यात उत्साहात संपन्न

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर लोणविरे येथे समारोप उत्साहात संपन्न

✒️ वाढेगावचे सुपुत्र डॉ. अजित दिघे यांची महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण समितीवर नियुक्ती

✒️ सांगोल्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

✒️ आलेगाव तालुका सांगोला येथील सरपंच पदी सविता रत्नाकर कांबळे यांचे बिनविरोध निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here