ठळक बातम्या – 28/01/2026

0

✒️ भारत-युरोपियन महासंघात मुक्त व्यापार करार

▪️१८ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर स्वाक्षऱ्या लक्झरी कार, महागडे मद्य होणार स्वस्त

✒️ मुंबई, नवी मुंबई विमानतळ आता मेट्रोने जोडणार

▪️मेट्रो-८ मार्गाला मंत्रिमंडळाची मान्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ मतदानापूर्वीच महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध

✒️ संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

✒️ मुंबईत महापौर भाजपचा, सभागृह नेता शिंदेसेनेचा

✒️ उपमुख्यमंत्री शिंदेंची सलग दोन मंत्रिमंडळ बैठकांना दांडी

▪️जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीचा परिणाम: १३ कॅबिनेट मंत्री गैरहजर

✒️ यूजीसीचे ४ नवे नियम वादाच्या भोवऱ्यात

▪️शिक्षक-विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध

▪️प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

▪️नवीन नियमांविरोधात निदर्शने

✒️ शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ

▪️राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

✒️ राज्यात अनेक ठिकाणी ‘अवकाळी’ पाऊस

✒️ राज्यात सामूहिक कवायत संचलनाची विश्वविक्रमी नोंद

▪️दोन कोटींहून अधिक विद्यार्थी झाले होते सहभागी

✒️ ४५ लाख लाडक्या बहिणींवर संक्रांत

▪️२६ लाख महिलांना ई-केवायसीनंतरही पैसे नाहीत

✒️ पेन्शन हा कायदेशीर हक्क, सरकारी दानधर्म नाही !

▪️हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

✒️ हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी संकेतस्थळावर प्रदर्शित करा !

▪️हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

✒️ चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा !

▪️हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

▪️निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही. वेळ आणि पैसा कशाला वाया घालवता, अर्ज मागे घ्या,’ असे विधान केले आहे.

✒️ १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणेत जळगाव राज्यात प्रथम

✒️ आम्ही स्पीड ब्रेकर हटवून महाराष्ट्राला गती दिली

▪️महाबळेश्वरमधून एकनाथ शिंदे यांचा शुभारंभ

✒️ गिरीश महाजनांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

▪️प्रकाश आंबेडकर यांची मागणी

✒️ गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर शिंदेसेनेत नाराजी

▪️खासदार म्हस्के यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र

✒️ सॅमसनच्या कामगिरीची चिंता

▪️विशाखापट्टणम येथे भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी चौथा टी-२० सामना

✒️ सुपर सिक्स फेरीत भारतीय युवकांचा शानदार विजयारंभ

▪️विहानच्या शतकामुळे झिम्बाब्वेवर तब्बल २०४ धावांनी वर्चस्व

▪️युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी ९५ उमेदवार रिंगणात

▪️जवळा, चोपडी, कडलास, महूद गटात हायव्होल्टेज लढती होणार

✒️ श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने आज शोभेचे दारूकाम व बक्षीस वितरण समारंभ

✒️ सांगोला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

✒️ शहर स्वच्छतेसाठी उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांचेकडून पाहणी; स्वच्छता व्यवस्थेबाबत केल्या सूचना

✒️ बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकादमी अंतर्गत संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे उद्घाटन

✒️ चोपडी जि.प. गटात चेतनसिंह केदार व अजय सरगर यांना विजयी करा – शहाजीबापू पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here