✒️ ‘दादा’ गेले; महाराष्ट्र हळहळला
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू
▪️विमान अपघाताची होणार चौकशी; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा घेणार अंत्यदर्शन
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन
✒️ ‘घड्याळा ‘नेच अजितदादांची ओळख पटली – प्रत्यक्षदर्शी
✒️ सकाळी ११ वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
✒️ दाट धुके, कमी दृश्यमानतेमुळे अपघात
▪️प्राथमिक तपासात पुढे आले अपघाताचे मुख्य कारण
✒️ कधीही भरून न येणारे नुकसान -राष्ट्रपती मुर्मू
▪️अत्यंत धक्कादायक- पंतप्रधान नरेंद्र मोदी
▪️निव्वळ अपघात, यात राजकारण नाही- शरद पवार
▪️मी महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत – राहुल गांधी
▪️सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा – खर्गे

✒️ सुमित कपूर, शांभवी पाठक, विदीप जाधव, पिंकी माळी यांच्यावर काळाचा घाला
✒️ अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा…
▪️मला दादांना भेटायचे आहे!
✒️ महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘अजितपर्व’ हरपले !
✒️ महाजनांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा
▪️वंचित बहुजन आघाडीची मागणी
✒️ आर्थिक पाया भक्कम, नागरिकांचे उत्पन्न वाढले
▪️राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन
✒️ खो-खोचा आधारस्तंभ हरपला
▪️महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्रीडाविश्वातूनही आदरांजली
✒️ चौथ्या सामन्यात भारताचा पराभव
✒️ उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनानिमित्त नाझरे गाव पूर्णपणे बंद

✒️ सांगोला येथे सर्व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक
✒️ सांगोला नगरपरिषद स्थायी व विषय समित्यांची विशेष सभा संपन्न; सभापतींची बिनविरोध निवड
✒️ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसानः आ.डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ अजितदादांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा-अॅड. शहाजीबापू पाटील
✒️ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने सांगोला शोकमय; तालुक्यात कडकडीत बंद
✒️ राज्याचं स्पष्टवक्ते आणि अभ्यासू असणारं नेतृत्व हरपल-चेतनसिंह केदार सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



