✒️ अखेरचा दंडवत !
▪️अलोट जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार पंचत्त्वात विलीन
▪️बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
▪️दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी
▪️अंत्यसंस्काराला केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती
▪️जनसागराला शोक झाला अनावर
✒️ देशाचा अर्थपाया स्थिर !
▪️भारताचा जीडीपी ६.८ ते ७.२ टक्के वाढणार
▪️आर्थिक सर्वेक्षण आर्थिक सर्वेक्षण बाबत आशावाद
✒️ ‘त्या’ प्रकरणात आर्यन खानला उच्च न्यायालयाचा दिलासा
▪️समीर वानखेडेंची याचिका फेटाळली
✒️ राष्ट्रवादीच्या दोन गटांत रस्सीखेच
▪️सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेण्याची राष्ट्रवादीची मागणी
▪️तर दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणासाठी शरद पवार गट आग्रही

✒️ जि.प., पं. स. साठी ७ फेब्रुवारीला मतदान
▪️मतमोजणी ९ फेब्रुवारीला; राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती
▪️शासकीय दुखवट्यामुळे घेतला निर्णय
✒️ यूजीसीच्या नव्या नियमांना ‘सुप्रीम’ स्थगिती
▪️दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याचे नोंदविले निरीक्षण
▪️केंद्र सरकारला बजावली नोटीस; पुढील सुनावणी ही १९ मार्च रोजी
✒️ अवकाळीमुळे २४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
✒️ शिंदे गट-भाजप-शेकाप-आरपीआय निवडणुकीसाठी कर्जतमध्ये एकत्र
✒️ शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची राज्यात उत्कृष्ट कामगिरी
✒️ कराडमध्ये ‘वाघ आल्याची अफवा’
▪️एआयच्या माध्यमातून बनावट व्हिडीओ केल्याचा वनविभागाचा खुलासा
▪️कडक कारवाईची मागणी
✒️ भारत-अमेरिका ऊर्जा भागीदारी भक्कम

✒️ मोहितमुळे मुंबई उत्तम स्थितीत
▪️अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीचा पहिला डाव २२१ धावांत गुंडाळला
▪️रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
✒️ बंगळुरूची अंतिम फेरीत धडक; यूपी वॉरियर्सचे पॅकअप
▪️महिला प्रीमियर लीग
✒️ कोळा जिल्हा परिषद गटात किरण पांढरे, अमृत पाटील, सौ छाया कोळेकर यांच्यासाठी महिला वर्गाची प्रचारात आघाडी
✒️ सांगोला तहसील कार्यालयात एक खिडकी परवाना कामकाज सुरू
✒️ उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जवळा ग्रामस्थांनी संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली
✒️ फॅबटेक मध्ये उच्च शिक्षणातील एआय जनजागृती व क्षमतावृद्धी या विषयावर व्याख्यान
✒️ आपुलकी प्रतिष्ठानला कराडच्या गुंफण अकादमीचा गुंफण सामाजिक पुरस्कार २०२६ जाहीर
✒️ कडलास जिल्हा परिषद गटातील मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्यः उमेदवार शोभाताई खटकाळे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



