अजित पवारांनी 17 जणांना दिले एबी फॉर्म

0

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. आज विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्याकडून 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यांची यादी आता समोर आली आहे.

यांना मिळाले एबी फॉर्म 👇🏻

1. संजय बनसोडे 2. चेतन तुपे 3. सुनील टिंगरे 4. दिलीप वळसे पाटील 5. दौलत दरोडा 6. राजेश पाटील 7. दत्तात्रय भरणे 8. आशुतोष काळे 9. हिरामण खोसकर 10. ⁠नरहरी झिरवळ 11. ⁠छगन भुजबळ 12. ⁠भरत गावित 13. ⁠बाबासाहेब पाटील 14. ⁠अतुल बेनके 15. ⁠नितीन पवार 16. ⁠इंद्रनील नाईक 17. ⁠बाळासाहेब आजबे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here