✒️ सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
▪️’त्या’ ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
▪️विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
✒️ नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल
✒️ राहुल गांधी हे खंबीर आवाज – शशी थरूर
✒️ सोने -चांदीच्या दरात मोठी घसरण
✒️ मुंबई महापौरपदाचा पेच सुटला
▪️राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर यांच्या नावांची चर्चा
▪️महापौर, स्थायी समितीसह अन्य समित्यांबाबतही ठरले
▪️मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झाली सविस्तर चर्चा

✒️ केडीएमसीत शिवसेनेचा महापौर, तर उपमहापौरपद भाजपकडे
✒️ तासिका तत्त्वावरील शिक्षकांसाठी नवे पोर्टल
✒️ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना
▪️शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा
✒️ मराठी शाळांचे खासगीकरण ताबडतोब थांबवा !
▪️मराठी अभ्यास केंद्राची मागणी
▪️’मराठी शाळा संरक्षण कायदा’ करा
✒️ राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण
▪️पहिल्या टप्प्यात तीन आयटीआयचा समावेश, विद्यमान अभ्यासक्रमात होणार सुधारणा
✒️ अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा ! – हर्षवर्धन सपकाळ

✒️ गझनी भारतीयच होता…!
▪️माजी उपराष्ट्रपती अन्सारींच्या विधानावरून वाद भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
✒️ दोन महिलांसह ४ नक्षलवाद्यांची शरणागती
✒️ आरकॉमचे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना ईडीकडून अटक
▪️४० हजार कोटींचे बँक ‘फसवणूक’ प्रकरण
✒️ अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सीआयडीकडे
▪️अपघातस्थळी प्रवेश बंद; स्वतत्र तपास सुरू
✒️ नायडूंचे फडणवीस यांना पत्र
▪️विमान दुर्घटनेच्या तपासात सहकार्य करण्याची केली विनंती
✒️ शरद पवार पुन्हा सार्वजनिक कार्यात सक्रिय
▪️प्रदूषित नीरा नदीचा आकस्मिक आढावा

✒️ पाकिस्तानचा कट उधळला !
▪️अमृतसरमध्ये शस्त्रास्त्रांसह कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त
✒️ थरारानंतर जोकोव्हिच-अल्कराझ अंतिम फेरीत !
▪️दोघांचीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर पाच सेटमध्ये सरशी
▪️सिनर, इवेरेव्हचे आव्हान उपांत्य फेरीतील पराभवामुळे संपुष्टात
✒️ भारताचा आज न्यूझीलंडशी पाचवा सामना
▪️सॅमसनच्या कामगिरीची चिंता
✒️ मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज-न्यायाधीश श्रीमती ए.ए.पाटील

▪️मुली व महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता या विषयावर कायदेविषयक शिबिर संपन्न
✒️ तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता हवी : माजी आम. शहाजीबापू पाटील
✒️ मतदार याद्या चिन्हांकित तपासणी पूर्ण; पोलीस पाटील बैठक, निवडणूक तयारीला वेग
✒️ आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्यावतीने आनंद माने, नितीन इंगोले यांचा सत्कार संपन्न
✒️ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंतीनिमित्त नामसाधना मंडळाच्यावतीने वृद्ध आश्रमातील महिला-पुरुषांना विशेष यात्रा दर्शन
✒️ बेरोजगार तरुणांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे-सुरेश पवार
▪️गांडूळ खताची सांगोला महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून पाहणी
✒️ सांगोलाः प्रचारासाठी दिलेल्या वाहन परवानगीची मुदत दोन दिवसांनी वाढ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



