ठळक बातम्या – 02/02/2026

0

✒️ आर्थिक अस्थिरतेचे प्रतिबिंब

▪️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सावध अर्थसंकल्प

▪️आम्ही तीन कर्तव्ये निश्चित केली आहेत -अर्थमंत्री

▪️हाय-स्पीड रेल्वेमुळे स्वस्त व वेगवान प्रवास

▪️एक दूरदर्शी, गेमचेंजर अर्थसंकल्प – पंतप्रधान

✒️ रेल्वेवर सरकार मेहरबान

▪️आतापर्यंत रेल्वेसाठी सर्वाधिक २.७७ लाख कोटी रुपये मंजूर

✒️ संरक्षणसाठी ७.८६ लाख कोटी

▪️१५ टक्के अधिक वाढ

✒️ मुंबई -पुणे, पुणे-हैद्राबाद दरम्यान बुलेट ट्रेन

✒️ उडान’ योजनेसाठी २७ टक्क्यांचा वाढीव निधी

✒️ शेअर बायबॅकवर भांडवली नफा म्हणून कर आकारणार

▪️कर प्रणालीगध्ये मोठ्या बदलाचा प्रस्ताव गांडला

✒️ विकासाला चालना, मात्र सामान्यांच्या अपेक्षा अपूर्ण

✒️ नवीन प्राप्तिकर कायदा १ एप्रिलपासून लागू होणार

✒️ सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करून सीतारामन यांची इतिहासनिर्मिती

▪️सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या अर्थमंत्र्यांमध्ये अव्वल

✒️ अजितदादांनी ‘ती’ गोष्ट मला सांगितली नसती का?

▪️’राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाच्या मुद्द्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

✒️ दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार

✒️ विमान दुर्घटनेतील पिंकी माळीच्या कुटुंबाला रोहित पवारांचा हात

▪️वरळीतील घरी जाऊन परिवाराचे केले सांत्वन

✒️ कार्लोस अल्कराझचे वर्चस्व !

▪️करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण, नोव्हाक जोकोव्हिचला हरवून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाला गवसणी

 

✒️ क्रीडासाहित्य क्षेत्राला ५०० कोटींचा बूस्ट

▪️खेलो इंडिया’साठी भरभक्कम निधी

✒️ विकासकामांना स्पीड ब्रेकर नकोत; पाणी, रस्त्यांसह विकास कामांसाठी महायुतीच पाहिजे -ना. जयकुमार गोरे

▪️महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाझरे गावात विजयी संकल्प सभा

✒️ महूद गटात पोस्टमन व वासुदेवाच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार दादासाहेब लवटे यांचा प्रभावी प्रचार

✒️ तरुणाईची साथ व अनुभवी नेतृत्वाचा पाठिंबा; जवळा गटात यशराजे साळुंखे-पाटील यांची प्रचारात आघाडी

✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकः टपाली ७४ टक्के मतदान

✒️ आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई होणार- प्रांताधिकारी सचिन इथापे

✒️ चोपडी गटातील स्वाभिमानी मतदारांमुळे सांगोला विकास आघाडीचाच विजय निश्चित. – मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

✒️ मनिषा ठोंबरे यांना ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ प्रदान

✒️ आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीतील गरीब मुलांना यात्रेची सफर

✒️ सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा नवले यांची प्रचारात आघाडी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here