ठळक बातम्या – 06/02/2026

0

✒️ ते माझी कबर खोदू शकणार नाहीत !

▪️पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार

▪️पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग

▪️मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न होता- भाजप

✒️ सत्य लोकांसमोर येणे महत्त्वाचे – रोहित पवार

▪️विमान अपघाताबाबत ९ तारखेनंतर जनतेसमोर येणार

✒️ छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांच्या म्होरक्याचा खात्मा

✒️ मेघालयमध्ये कोळसा खाणीत स्फोट, १६ जणांचा मृत्यू

✒️ नवी मुंबईत गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना धक्का

▪️महापौर-उपमहापौरपदाची निवड बिनविरोध

✒️ ‘आरएसी बर्थ’ मिळाल्यास रेल्वेने अंशतः भाडे परत करावे

▪️संसदीय समितीची सूचना

✒️ व्यापार कराराचे संयुक्त निवेदन ४-५ दिवसांत – पियुष गोयल

✒️ प्रवाशांपुढे ठिकठिकाणी वाहतूककोंडीचे विघ्न !

✒️ रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण

▪️पाच आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

✒️ पंकजा मुंडेंचा सातारा दौराही रद्द

▪️हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड; हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

✒️ तीन दिवसांची तेजी थांबली, सेन्सेक्स ५०४ अंकांनी घसरला

▪️रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी गुंतवणूकदार सावध

✒️ आज पतधोरण जाहीर होणार

✒️ चांदी ३०,३००ने घटून २.६८ लाखांवर, सोनेही घसरले

✒️ आयसीसीचा निर्णय अंतिम !

▪️पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमारचे वक्तव्य

✒️ डब्ल्यूपीएल अंतिम फेरीत बंगळुरूचे दिल्लीवर वर्चस्व

✒️ भारतीय युवा संघाचे सहाव्या जेतेपदाचे ध्येय

▪️१९ वर्षांखालील विश्वचषकात आज इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना

✒️ जवळा जिल्हा परिषद गटात सुर्यादित्य साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा धुरळा; सोशल मीडियावर तरुणाईचा भक्कम पाठिंबा

▪️गटातील होम टू होम प्रचाराने प्रचारांत घेतली निर्णायक आघाडी

✒️ कोळा गटात किरण भाऊ पांढरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते गल्ली-बोळांत, जोमाने प्रचार सुरू

▪️गटातील प्रत्येक गावात घमासान प्रत्यक्ष भेटीकडे कल

✒️ कडलास जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार शोभाताई खटकाळे

▪️पंचायत समिती कडलास गणातील उमेदवार राणीताई पाटील, अजनाळे गणातील उमेदवार शितल भडंगे हे भरघोस मतांनी होणार विजयी: मतदारांच्या प्रतिक्रिया

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here