✒️ ‘वैभव’शाली विजयासह जेतेपदाचा षटकार
✒️ विश्वविजेता भारत!
▪️वैभव सूर्यवंशीचे तुफान अन् युवा गोलंदाजांची धार
▪️इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताने सहाव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव
✒️ जिप, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान
▪️७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार
✒️ रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जैसे थे
✒️ पाकमध्ये मशिदीतील आत्मघातकी स्फोटात ३१ ठार
▪️१६९ जखमी: शिया समाज लक्ष्य
✒️ राज्यातील आठ शहरांमध्ये नवे महापौर
▪️नागपूर, संभाजीनगरसह ६ शहरांत भाजपचा महापौर
✒️ विदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती
▪️वर्षभरात तब्बल ३७ लाखांहून अधिक फॉरेनर्सची भेट
✒️ लाडक्या बहिणींना दिलासा
▪️२६ लाख लाभार्थीना ३१ मार्चपर्यंत ‘ई-केवायसी ‘तील चूक सुधारता येणार

✒️ ठाकरे सेनाही रिंगणात !
▪️महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार आज ठरणार
✒️ मनसेला ठाकरे सेनेच्या कोट्यातून हवा स्वीकृत नगरसेवक
✒️ राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा
✒️ वडापाव मुंबईचा नाही !!!
▪️मानववंश शास्त्रज्ञ कुरुश एफ. दलाल यांनी घेतला मुंबईकरांच्या आवडत्या खाद्यपदार्थाच्या मुळांचा शोध
✒️ ‘त्या’ निर्णयाबद्दलही बोला !
▪️आघाडीत सामील होण्याबाबत सुनील तटकरेंचा जयंत पाटील यांना टोला
▪️सुनेत्रा पवार यांच्या निवडीत घाई नाही – तटकरे
✒️ एसटी भाडेवाढ अखेर टळली !
✒️ अजित पवारांच्या मृत्युचे राजकारण बंद करा !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावले

✒️ पंजाबमध्ये आपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या
▪️लकी ओबेरॉय यांचा पाच गोळ्या लागल्याने मृत्यू
✒️ लोकसभेत शुक्रवारीही गोंधळ
▪️संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
✒️ ग्रामीण राजकारणासाठी मतदान
▪️आठ वर्षांनंतर साताऱ्यात निवडणुकीची रणधुमाळी
▪️२१.९४ लाख मतदार करणार मतदान
✒️ विश्वचषकाची रणधुमाळी सुरू
▪️आजपासून रंगणार १०व्या हंगामाचा थरार; भारताची अमेरिकेशी सलामी
✒️ सांगोला तालुक्यात मतदान व मतमोजणीदरम्यान पोलीसांचा कडक बंदोबस्त

✒️ जि.प. व पं.स. निवडणुकः सांगोला येथे नियंत्रण कक्षाची स्थापना, ३२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक
▪️मतदानाची आकडेवारी संकलनासाठी प्रशासन सज्ज
✒️ मतदान – मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद चे आदेश
✒️ २७४ मतदान केंद्रांवर मतदान पेट्या पोहोचल्या
▪️सांगोला येथे मतदानासाठी प्रशासन सज्ज
✒️ सांगोला तालुका ए. आय.एम.आय.एम. पक्षाच्या वतीने तालुका विकास आघाडीला जाहीर पाठिंबा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



