✒️ संघाने सांगितल्यास तत्काळ पद सोडेन !
▪️सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
▪️पण, कामातून निवृत्ती कधीच घेणार नाही!
✒️ रशियात चाकू हल्ल्यामध्ये ४ भारतीय विद्यार्थी जखमी
✒️ आमच्यापुढेच राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा !
▪️अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा
✒️ निवडणूक प्रक्रियेत हलगर्जी केल्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित
▪️शिवसेना नेते विलास भुमरे यांनी छोट्या मुलाला मतदान कक्षात नेल्याने वाद
✒️ सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीन सापडली ढाब्यावर
✒️ ‘सीटीईटी’ परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र उतरवायला लावल्याने वाद
▪️मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर चौकशीचे आदेश
✒️ जिप, पंस निवडणुकीची आज मतमोजणी

✒️ दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
✒️ अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्बर !
▪️राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांनी व्यक्त केला संशय
✒️ देशात ‘यूपीआय’ व्यवहारांचा नवा उच्चांक
▪️जानेवारी महिन्यात २१.७ अब्जांहून अधिक व्यवहार
✒️ आई भराडीच्या दर्शनास मुख्यमंत्र्यांसह नेते, खासदार, आमदार, नगरसेवक उत्सुक
▪️आंगणेवाडी जत्रोत्सवाची धूम उत्साहात सुरू
✒️ सरकारी बँकांचा नफा २ लाख कोटींवर शक्य
▪️डीएफएस सचिव नागराजू यांना विश्वास आर्थिक वर्ष २६ मध्ये कामगिरी दमदार राहणार
✒️ भारताची रशियन तेलाची खरेदी कमी होणार
▪️नायरा एनर्जीसारख्या रिफायनरींची आयात सध्या सुरू राहणार
✒️ जहाजबांधणी, महामार्ग, रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांना प्राधान्य

✒️ नवीन आयकर कायद्यांतर्गत मसुदा आणि फॉर्मवर मागवली मते
✒️ स्थिरता आणि विकसित भारतावर लक्ष केंद्रित
▪️पंतप्रधानांच्या सूचनेचे पालन : सीतारामन
✒️ कडव्या झुंजीनंतर नेपाळची निराशा !
▪️रोमहर्षक लढतीत इंग्लंडची ४ धावांनी सरशी करनची प्रभावी गोलंदाजी, जॅक्सची छाप
✒️ सांगोल्यात आज होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी
▪️सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ, १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
✒️ राज्यात पुन्हा वातावरण तापणार, १७ फेब्रुवारीपासून ओबीसी आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा
✒️ सांगोलाः मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात ?, सत्तेसाठी रणसंग्राम; निकालाकडे सर्वांचे लक्ष
▪️महायुती विरुद्ध तालुका विकास आघाडीची हायव्होल्टेज लढत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



