✒️ राज्यसभेबाबत आम्ही 3 पक्ष बसून निर्णय घेऊ- राऊत
✒️ ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
✒️ राष्ट्रवादीतील घडामोडींशी भाजपचा संबंध असेल – संजय राऊत
✒️ नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे – संजय राऊत
✒️ भाजपाचे आमदार संजय केनेकर यांच्या संपर्क कार्यालयात एका बॅगमध्ये पिस्तुल
▪️ तरुण पोलिसांच्या ताब्यात
✒️ राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल होणार
✒️ पवारांना राज्यसभेवर पाठवणार?
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य
✒️ आता विलीनीकरण होणार नाही- प्रफुल्ल पटेल
✒️ देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत
▪️धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
✒️ टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते
▪️हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका

✒️ वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही!
▪️सरकार नवा आदेश जारी करणार?
✒️ म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते
▪️संजय राऊतांचा आरोप
▪️शेतकऱ्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी कुणीतरी शूट केलं
▪️व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
✒️ खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
✒️ प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शहांकडेः संजय राऊत
✒️ जागतिक व्यापार करारातून देशहित जपणार !
▪️केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची ग्वाही
✒️ विलीनीकरणाच्या चर्चेला शरद पवार गटाचा पूर्णविराम
▪️हा विषय आमच्याकडून बंद – प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

✒️ भारतासोबत संबंधात बांगलादेशचे हित महत्त्वाचे – तारिक रेहमान
✒️ आसाममध्ये हायवेवर ‘लँडिंग’
▪️मोदींनी स्वतःचे विमान उतरवून चीनला दिला संदेश
✒️ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘जनसंवाद’ उपक्रम
▪️राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी मिळणार
✒️ फिरकी निर्णायक, पाऊस खलनायक ?
▪️भारताचा आज कोलंबो येथे पाकिस्तानशी मुकाबला
▪️पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील द्वंद्वाची सर्वांना उत्सुकता
✒️ बॅटनचे अर्धशतक, इंग्लंड पुन्हा विजयपथावर
✒️ आयर्लंडकडून ओमानचा धुव्वा
✒️ आता भारतीय महिला संघाची टी-२० विश्वचषकासाठी तयारी
▪️सिडनी येथे आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला टी-२० सामना, मोलिन्यूक्सकडे कांगारुंचे नेतृत्व

✒️ सांगोला येथे ‘घर घर संविधान’ जागर
▪️नाट्यरुपातून संविधान संरक्षणाचा संदेश
▪️बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आणि ते संविधान घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे : बापूसाहेब ठोकळे
✒️ आदर्श शिक्षण संस्थेच्यावतीने राणीताई पाटील यांचा सत्कार संपन्न
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा निमित्त अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची आर ३ सिस्टिम्स इंडिया प्रा. लि. कंपनीस भेट
✒️ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा (य. मंगेवाडी) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



