ठळक बातम्या – 16/02/2026

0

✒️ विश्वचषकात भारताचा ‘आठवा’वा प्रताप

▪️टी २०मध्ये पाकिस्तानवर आठवा विजय

▪️’सुपर आठ फेरीत प्रवेश

▪️इशानचे अर्धशतक, गोलंदाजही चमकले

✒️ विकसित भारता’कडे वाटचाल

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ग्वाही

✒️ हर हर महादेव.. जय भोलेनाथ…

▪️महाशिवरात्री मुंबई सह देशभरात उत्साहात साजरी

▪️लाखो भाविकांनी घेतले भगवान शंकराचे दर्शन

✒️ पुण्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

▪️सपकाळ यांच्या प्रतिमेला मारले जोडे; आंदोलन अन् दगडफेक

▪️कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, काँग्रेसही आक्रमक

✒️ सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस

▪️अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांची घोषणा

✒️ ‘बीएलए’च्या ताब्यात १७ पाक सैनिक

✒️ खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढा

▪️खासदार श्रीकांत शिंदे यांचे मंत्री गणेश नाईकांना आव्हान

✒️ बांगलादेशात शपथविधीला ओम बिर्ला जाणार

✒️ केदारनाथ मंदिर २२ एप्रिलपासून होणार खुले

✒️ राज्यभरात ‘एटीएस’चे धाडसत्र

▪️यवतमाळमध्ये १४, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापे

✒️ आंध्रात उभे राहणार पहिले ‘एआय’ विद्यापीठ

▪️राजधानी अमरावती येथे १९ फेब्रुवारीला भूमिपूजन

✒️ एफपीआयचा ओघ वाढला

▪️व्यापार करारामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात १९,६७५ कोटींवर खरेदी

✒️ पुढील आठवड्यातही चांदी, सोन्याच्या किमतीत वाढीचा अंदाज

✒️ नवी दिल्लीत आजपासून एआय इम्पॅक्ट समिट

▪️भारत कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक संवादासाठी सज्ज

▪️रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व पुतिन यांचे वरिष्ठ सहाय्यक करणार

✒️ भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार एप्रिलमध्ये लागू होण्याची शक्यता

✒️ भारताचा पाकिस्तानला दणका

▪️६१ धावांच्या विजयासह सुपर-८ फेरीत प्रवेश, किशनची खेळी निर्णायक

✒️ अमेरिका विजयी, दक्षिण आफ्रिकेची कूच

✒️ विंडीजची विजयी हॅटट्रिक; सुपर-आठ फेरीतही दाखल

✒️ कोळा गटात आघाडीच्या बहाद्दर कार्यकर्त्यांनी आबासाहेबांचा बालेकिल्ला कायम राखला : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️कोळा येथे आ. बाबासाहेच देशमुख मा. आ. दीपकआबा साळुंखे-पाटील खंडूतात्या सातपुते यांचे जोरदार स्वागतः विजयी सभा संपन्न

✒️ अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

▪️महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिवपदी विकास भोसले

✒️ शिरभावी व 81 गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद

✒️ जवळा गावात मा. अतुल (मालक) पवार यांचा मा. श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते भव्य आणि दणदणीत सत्कार

✒️ मारायला हिंमत लागत नाही तर जगायला हिंमत लागते- सुप्रसिद्ध कवयित्री प्रा.डॉ. सुनिता बोर्डे-खडसे

▪️डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here