✒️ भारत-फ्रान्ससाठी हे वर्ष टर्निंग पॉइंट !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
▪️भारत-फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा
✒️ अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीला बगल
▪️जुलैच्या पुरवणी मागणीत होणार तरतूद
▪️शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
✒️ अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा !
▪️उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादी नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
✒️ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर विषप्रयोग?
▪️फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू
✒️ अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची खैरात संबंधित अधिकांवर कारवाई- मुख्यमंत्री
▪️उपसचिव मिलिंद शेणॉय यांची उचलबांगडी
✒️ टिपू सुलतान वक्तव्यप्रकरणी सपकाळ यांची दिलगिरी
✒️ तारिक रेहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ
✒️ कुणाल कामरा, सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हाजीर
▪️तक्रारदारच गैरहजर; १० मार्चला होणार सुनावणी

✒️ भालचंद्र नेमाडेंना ‘साहित्यभूषण’ जाहीर
▪️श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
✒️ सलीम खान लीलावतीत ‘आयसीयू ‘मध्ये दाखल
✒️ द्विपक्षीय बैठकीसाठी मॅक्रॉन – मोदी मुंबईत
▪️२६/११ हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
✒️ देशातील पहिल्या क्लायमेट वीकला मुंबईत सुरुवात
▪️कृती कार्यक्रमाच्या नेतृत्वासाठी महाराष्ट्र तयार मुख्यमंत्री
✒️ विलीनीकरणाच्या चर्चेला सुप्रिया सुळेंचा पूर्णविराम
✒️ ‘इंडिया एआय समिट’ मध्ये बिल गेट्स यांचाही सहभाग
✒️ जागतिक ‘एआय’ परिषदेत गर्दी, गोंधळ
▪️केंद्रीय मंत्र्यांवर माफी मागण्याची वेळ

✒️ ‘एआय’मुळे भारताच्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल शक्य
▪️नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही. के. पॉल याची माहिती
✒️ एआय’मुळे शेती क्षेत्रात मोठे बदल
▪️महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांची माहिती
✒️ झिम्बाब्वेला पावसाचा दिलासा, ऑस्ट्रेलियाला जबर तडाखा !
▪️आयर्लंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने विश्वचषकाच्या सुपर-आठ फेरीत धडक
✒️ न्यूझीलंड सुपर-आठ फेरीत; नेपाळचा शेवट गोड
✒️ अभिषेकच्या कामगिरीची चिंता
▪️अहमदाबाद येथे भारताचा आज नेदरलँड्सशी शेवटचा सामना
✒️ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मांजरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

✒️ अनकढाळसह चार ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; २४ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी
✒️ सावे येथे महाशिवरात्र महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
✒️ तब्बल १५ वर्षांनंतर तालुक्यात होणार जनगणना ; गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी
▪️७६ ग्रामपंचायतमध्ये घर यादी तयार करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला सुरुवात
✒️ सांगोला मिरज रोड सूतगिरणी समोर कारने घेतला पेट
✒️ सांगोला मिरज रेल्वे भुयारी मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे एसटीच्या प्रवासी दरात भाडेवाढ
▪️जुनोनी – कोळा – नाझरे कमलापूर कडून येणाऱ्या प्रवाशांचा १० रुपयांनी प्रवास महागला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



