ठळक बातम्या – 19/02/2026

0

✒️ राज्यसभेसाठी १६ मार्चला निवडणूक

▪️राज्यातील सात जागांचा समावेश; महाविकास आघाडीची कसोटी लागणार

▪️शरद पवार, भागवत कराड, धैर्यशील पाटील, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी होणार निवृत्त

✒️ दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू

✒️ राहुल गांधी देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक – रिजिजू

✒️ प्रभाकर शिंदेंना वाढदिवसाची भेट

▪️स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध

▪️शिक्षण समितीवर राजेश्री शिरवाडकर

▪️सुधार, बेस्ट समिती अध्यक्षपदी शिंदेंच्या नगरसेविका

✒️ वैमानिकाच्या मदतीने अजित पवारांचा घातपात !

▪️रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

✒️ विलीनीकरणावर चर्चा होणार नाही – प्रफुल पटेल

✒️ एकत्रित राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे होणार होते प्रदेशाध्यक्ष – रोहित पवार

✒️ ईडीकडून १० हजार कोटींची मालमत्ता जप्त

▪️आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

✒️ आता कोणार्क मंदिराच्या गर्भगृहात जाता येणार

▪️तब्बल १२२ वर्षापासूनची वाळू गर्भगृहातून काढणार

✒️ मल्ल्याची नवीन चाल

▪️भारतात कधी परतणार हे निश्चित सांगू शकत नाही !

▪️घोटाळेबाज विजय मल्ल्याची उच्च न्यायालयात नकारघंटा

✒️ राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

✒️ अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी

▪️खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

✒️ अपहरण झाले नसून तरुणासोबत मर्जीनेच आलेय

▪️भिगवणमधील संबंधित मुलीने पोलिसांना, घरच्यांना पाठवला व्हिडिओ

✒️ अजित पवार विमान अपघात

▪️ब्लॅकबॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी भारत घेणार अमेरिकेची मदत

✒️ निलम गो-हे यांची लंडनमधील डॉ. बाबासाहेबांच्या घराला भेट

✒️ मुस्लिमांचे एसईबीसीचे स्वतंत्र आरक्षण रद्द

▪️शासन निर्णय जारी

✒️ गालगोटियास विद्यापीठाची हकालपट्टी

▪️एआय परिषदेत कारवाई; यांत्रिक कुत्र्यावर केला दावा

✒️ एआयमध्ये भारत मोठी झेप घेण्याच्या तयारीत

▪️गुमलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे प्रतिपादन

✒️ हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक

▪️महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन

✒️ पाकिस्तानची आगेकूच; सुपर-आठ फेरीचे चित्र स्पष्ट

▪️फरहानच्या शतकामुळे नामिबियावर वर्चस्व

▪️फिरकीपटू तारिकचे चार बळी

✒️ दुबेचा अर्धशतकी डंका; भारताचा विजयी चौकार

✒️ पारे गावचा वार्षिक निरंकारी सत्संग सोहळा ठरला ‘मिनी समागम’

✒️ संगेवाडी येथे श्री महादेव व प्रभुआण्णा महाराज मंदिराचा कलशारोहण सोहळा

✒️ सांगोल्यात नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

▪️कृषी पंप वाटपासह विविध धार्मिक-सामाजिक उपक्रम

✒️ कडलास आरोग्य उपकेंद्रात डॉक्टरांचा अभाव :

▪️केवळ लसीकरणापुरते मर्यादित सेवा, आपत्कालीन उपचारांअभावी हाल

✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची रॉकेट इंजिनिअरिंग कार्पोरेशन प्रा. लि. कंपनीस भेट

✒️ लोकवर्गणीतून जि.प. प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, कडलासचा कायापालट

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here