✒️ किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
▪️राज्यभर शिवजयंती उत्साहात साजरी
▪️मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना मानवंदना
✒️ ४०० वी शिवजयंती जागतिक स्तरावर साजरी करणार – मुख्यमंत्री
✒️ रेवडी संस्कृतीवर ताशेरे
▪️राज्य तोट्यात, तरीही खिरापत का वाटता?
▪️रोजगार निर्मितीवर भर द्या।
▪️सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना फटकारले
✒️ सव्वा वर्षांनंतर एकनाथ शिंदेंचा महापौर ?
▪️मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण बदलणार
▪️महायुतीत एकमत झाल्याची चर्चा
✒️ एप्रिलपासून २२ राज्यांत ‘एसआयआर’ची अंतिम प्रक्रिया
▪️निवडणूक आयोगाचे निर्देश
✒️ ‘डीपफेक’ रोखण्यासाठी एआय कंटेंटवर लेबल असावे !
▪️पंतप्रधान मोदी यांचे मत

✒️ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा वाहतूककोंडी
▪️खंडाळा घाटात वाहनाच्या लांबचलांब रांगा
✒️ एपस्टीन प्रकरणात ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ अँड्रयू यांना अटक
▪️ॲड्यू यांना होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा
✒️ आईने वाढवलेल्या मुलाला वडिलांचे नाव, जातीची सक्ती नाही
▪️उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
✒️ एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाइल अर्थ मंत्रालयात धूळ खात
▪️राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार; एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम
✒️ राज्यपालांकडून शिवरायांना अभिवादन
▪️शिवगीतांनी राज्यपाल आचार्य देवव्रत मंत्रमुग्ध कलाकारांचे केले कौतुक; ५१ हजारांचे बक्षीस

✒️ मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीचा व्हिडिओ व्हायरल
✒️ ‘गगनयान मिशन’च्या ‘ड्रोग पॅराशूट’ची चाचणी यशस्वी
✒️ काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही !
▪️काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांचा ठाकरे गटाला टोला
✒️ रिलायन्स ‘एआय’मध्ये १० लाख कोटींची गुंतवणूक करणार
▪️’एआय’ इम्पॅक्ट समिटमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा
✒️ फिरकीपटूंविरुद्ध घाई टाळावी !
▪️सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेकला तज्ज्ञांचा सल्ला
✒️ श्रीलंकेविरुद्ध झिम्बाब्वे धुरंधर; विजयाचा शिल्पकार सिकंदर
✒️ जवळा गावाने घेतला ऐतिहासिक निर्णय
▪️२५ फेब्रुवारी पासून सायं. ७ ते रात्री ९ पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद
✒️ सांगोल्यात आज जगदगुरु नरेंद्राचार्य यांचा पादुका दर्शन सोहळा

✒️ रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन
▪️उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार
✒️ फिनिक्स प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कूल नाझरे मध्ये शिवजयंतीनिमित्त ‘शिवतेज 2026’ दिमाखदार सोहळा संपन्न
✒️ सांगोला शहरात शिवजयंतीनिमित्त शिवतिर्थ येथे रक्तदान, आरोग्य शिबिर व खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन
✒️ नवी लोटेवाडी येथे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई
▪️५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
✒️ लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश
▪️महूद रोड परिसरात शिवजयंती निमित्त वृक्षारोपण संपन्न
✒️ शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



