सोलापूर अंतर विद्यापीठ कराटे स्पर्धेत आय जी के एफ टीमचे यश 

0

सांगोला (प्रतिनिधी): दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांच्यामार्फत माऊली महाविद्यालय वडाळा येथे कराटे स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेमध्ये या कराटे स्पर्धेमध्ये इंडियन गेनशिनरीयु कराटे फेडरेशन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

सुवर्णपदक प्राप्त- भगवती ठोकळे (सांगोला महाविद्यालय सांगोला) निलेश गडकरी जुनेद खान (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर) रोप्य पदक : अर्शद सय्यद (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ) आशिष कोकरे (स्व. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला )यांनी यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना सोलापूर शहर प्रमुख श्री सुनील वाघमारे व श्वेता वाघमारे सोलापूर ग्रामीण प्रमुख श्रावणी वाघमारे व निजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी स्पर्धकांना त्यांच्या पुढील वाटचाली करिता कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM) चे सचिव श्री संदीप गाडे सर

व खजिनदार संदीप वाघचौरे सर स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष श्री गौतम वाघमारे सर यांनी अभिनंदन केले यशस्वी स्पर्धकांची भोपाळ मध्य प्रदेश येथे होणाऱ्या कराटे स्पर्धे करता निवड झालेली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here