ठळक बातम्या – 22/10/2024

0

✒️ विसंवाद, वाद व समझोता.                                         ▪️’मविआ ची पहिली यादी लवकरच जाहीर होणार.           ✒️ ‘सागर’वर नाराजीच्या लाटा.                                        ▪️भाजपची पहिली यादी जाहीर होताच फडणवीस भेटीसाठी गर्दी.                                                                             ✒️ जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

✒️ कमळ-मशालीच्या दिलजमाईची अफवा

✒️ पूर्व लडाखमधील ‘एलएसी’ गस्तीबाबत भारत-चीन करार

✒️ मदरसे बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती

▪️सुप्रीम कोर्टाचा निकाल

✒️ गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान

✒️ बारामतीच्या रिंगणात युगेंद्र पवार उतरणार

▪️उमेदवारीचा अंतिम निर्णय शरद पवार घेणार

✒️ पांगरकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी निवडणुकीपुरतीच – सुप्रिया सुळे

✒️ नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

✒️ तिसऱ्या आघाडीची ८ जणांची यादी जाहीर

✒️ राज्यात भरारी पथके तैनात

▪️राज्य निवडणूक आयोगाची माहित

▪️६ लाख ६२ हजार पोस्टर, बॅनर हटवले

✒️ महाराष्ट्रात २० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

▪️मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा

✒️ राज्यात राष्ट्रपती राजवटीची भीती

▪️शिवसेना खासदार संजय राऊत यांची शक्यता

▪️महायुती पराभवाच्या छायेत असल्याचा दावा

✒️ इस्रायलचा हिजबुल्लाच्या बँकांवर हल्ला

✒️ पुरी-सागर बेटावर चक्रीवादळ घोंघावणार

✒️ मुंबईचे महाराष्ट्रावर वर्चस्व !

▪️रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी लढतीत ९ गडी राखून विजयी; विरारचा आयुष सामनावीर

✒️ न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या

▪️दक्षिण आफ्रिकेला नमवून प्रथमच टी-२० विश्वचषकाला गवसणी

✒️ शमी पुनरागमनाच्या मार्गावर;गोलंदाजीच्या सरावास प्रारंभ

✒️ खेड शिवापूर टोलनाक्यावर गाडीत सापडली ५ कोटी रोख रक्कम

▪️ गाडी सांगोल्याच्या सत्ताधारी नेत्याशी संबंधित

✒️ तन, मन, धन सर्वशक्तीनिशी शेकापसोबत राहणार; मुंबईकर नागरिकांची स्नेहमेळाव्यात ग्वाही

▪️आबासाहेबांच्या पुरोगामी विचारांची सांगोला तालुक्याला आज खरी गरज – डॉ. भाई. बाबासाहेब देशमुख

✒️ सांगोल्यात उद्या शेकापचा भव्य मेळावा

✒️ आबासाहेबांच्या विचारांना तिलांजली न देता डॉ. अनिकेत देशमुख यांची उमेदवारी जाहीर करावी

▪️डॉ. अनिकेत देशमुख यांच्या समर्थनार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

✒️ अंतर महाविद्यालयीन अथलेटिक्स स्पर्धेत माणदेश महाविद्यालयास दुहेरी मुकुट

✒️ ग्रामीण पत्रकार संघटनेचा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

✒️ विधानसभा निवडणुकीसाठी श्री. अमित माळी यांचेकडून सूचना जाहीर

✒️ सांगोला लायन्स क्लब अन्नदान सप्ताहाची वस्त्रदानाने सांगता

▪️मातोश्री वृद्धाश्रम सांगोला अन्नदान सप्ताह व वस्त्रदान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here