ठळक बातम्या – 23/02/2026

0

✒️ चहापानावर बहिष्कार

▪️विरोधी पक्षांकडून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी

▪️अजित पवार यांचा घातपात की अपघात ?

▪️महाविकास आघाडीचा सवाल

▪️अपघाताचे तथ्य बाहेर यावे हीच इच्छा -मुख्यमंत्री

✒️ शरद पवारांची प्रकृती पुन्हा खालावली

✒️ नक्षलींचा सर्वोच्च नेता ‘देवजी’ व ‘संग्राम’ १६ माओवाद्यांसह पोलिसांना शरण

✒️ पाकचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, १६ ठार

✒️ आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

✒️ भारत-अमेरिका व्यापार चर्चा लांबणीवर

▪️ताज्या घडामोडींमुळे दोन्ही देशांचा निर्णय

▪️ट्रम्प यांनी टॅरिफ १० टक्क्यांवरून १५ टक्के केले

✒️ ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूक घेऊन घुसणारा तरुण गोळीबारात ठार

✒️ दुसऱ्या देशांच्या सेवेसाठी भारतीय टॅलेंटचा वापर

▪️सॅम पित्रोदा यांच्या नव्या वक्तव्याने वाद

✒️ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचांची वर्णी

✒️ विरोधी पक्षनेता नसणे हे सरकारसाठी लाजिरवाणे – राऊत

✒️ आयआयटी मुंबईच्या वसतिगृहात पाच जिवंत काडतुसे सापडली

▪️विद्यार्थ्याच्या मित्राला अटक

✒️ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे धोरणात्मक सुधारणा गरजेची

▪️एसबीआय रिसर्चची माहिती

✒️ फलंदाजांची हाराकिरी !

▪️दक्षिण आफ्रिकेकडून भारत ७६ धावांनी पराभूत

✒️ इंग्लंडसमोर लंकेची शरणागती

▪️श्रीलंकेवर ५१ धावांनी दणदणीत विजय

▪️जोफ्रा आर्चर, विल जॅक्सची दमदार गोलंदाजी

✒️ वेस्ट इंडिज झिम्बाब्वेचा विजयरथ रोखणार ?

▪️वानखेडे स्टेडियमवर आज महत्त्वपूर्ण लढत

✒️ सोलापूर अंतर विद्यापीठ कराटे स्पर्धेत आय जी के एफ टीमचे यश

✒️ जुनोनी येथे चारचाकीची मोटारसायकलला पाठीमागून धडक; एकाचा जागीच मृत्यू

✒️ बांधकाम सभापती ज्ञानेश्वर तेली यांच्या सुचनेनुसार प्रभाग क्रमांक ४ मध्ये बसविण्यात आल्या लोखंडी जाळ्या

✒️ स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत सांगोला शहरात १९० सीट्स (शौचालय) बांधण्याचे काम सुरू

✒️ सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना; शासनाने काय तो लवकर निर्णय घ्यावा- इंजि. रमेश जाधव

▪️त्वरित मका खरेदी केंद्र सुरू करण्याची होतेय मागणी

✒️ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १४ मार्च रोजी इनरव्हील क्लब कडून सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे आयोजन

✒️ वासुदचे सुपुत्र डॉ. निरंजन केदार यांचा ‘जीवन-संजीवन’ पुरस्काराने गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here