ठळक बातम्या – 24/02/2026

0

✒️ अजितदादांच्या आठवणींनी विधिमंडळ गहिवरले

▪️प्रमुख नेत्यांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी

▪️महाराष्ट्राला न लाभलेले चांगले मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस

▪️बदनाम करण्यालासुद्धा मर्यादा हवी – उद्धव ठाकरे

✒️ महाराष्ट्राची वाटचाल विकसित राज्याच्या दिशेने ! – राज्यपाल

✒️ बँक फसवणूकप्रकरणी अनिल अंबानींना दणका

▪️हायकोर्टाने कारवाईला स्थगिती देणारा आदेश केला रद्द

✒️ दहशतवादाविरुद्ध निर्णायक पाऊल; केंद्र सरकारचे ‘प्रहार’ धोरण जारी

✒️ ‘नीट-पीजी ‘प्रकरणी सुप्रीम कोर्ट करणार गुणवत्ता तपासणी

✒️ काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण

✒️ भ्रष्टाचाराने मुंबई महापालिका पोखरली

▪️पाच वर्षांत ७७ कर्मचारी निलंबित

▪️सन २०२५ मध्ये २० कर्मचाऱ्यांचे निलंबन

▪️६८ प्रकरणांत पालिकेची कठोर कारवाई

✒️ राज्यातील २२ जिल्हा परिषदा, पंचायत निवडणुका लांबणीवर

▪️५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याने निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई

✒️ भूसंपादनाची २०१८ पूर्वीची प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत

▪️सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

✒️ पायाभूत सुविधेवर भर

▪️राज्यपाल आचार्य देवव्रत यांची विधिमंडळात ग्वाही

✒️ अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करू !

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत श्रद्धांजली

✒️ विरोधी पक्षनेत्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

✒️ फडणवीसांचे मंत्र्यांवर नियंत्रण – राऊत

✒️ राज्यसभेच्या एका जागेवरून आघाडीत बिघाडीची शक्यता

✒️ खलिस्तान्यांकडून लाल किल्ला, दिल्ली विधानसभा बॉम्बने उडविण्याची धमकी

✒️ कुख्यात ड्रग माफिया ‘एल मेंचो’ ठार

▪️मेक्सिकोच्या लष्कराने अमेरिकन टास्क फोर्सच्या मदतीने केली कारवाई

✒️ राहुल यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व सोडावे !

▪️मणिशंकर अय्यर यांचा राहुल यांच्यावर पुन्हा निशाणा

✒️ तमिळनाडूत ६ संशयित दहशतवाद्यांना अटक

✒️ अतिआत्मविश्वासाचा फटका !

▪️मानहानीकारक पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर दिग्गजांकडून टीका

✒️ बटलरच्या कामगिरीची चिंता; आज इंग्लंड-पाकिस्तान द्वंद्व !

✒️ सांगोला तालुक्यात पुन्हा गूढ आवाज, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

✒️ सूर्योदय परिवाराच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार संपन्न

▪️जि.प आणि पं.स.च्या सर्व सदस्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला सन्मान

✒️ बहुउद्देशीय प्रशाला कडलास येथे प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here