✒️ ‘व्हीएसआर’वर कारवाई
▪️अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘डीजीसीए’ अॅक्शन मोडमध्ये
▪️चार विमानांच्या उड्डाणावर बंदी
▪️’व्हीएसआर’ कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस
✒️ ट्रम्प यांची इराणला थेट लष्करी कारवाईची धमकी
✒️ अपघातग्रस्त विमानाचा ३००० तासांचा रेकॉर्डच उपलब्ध नाही !
▪️रोहित पवार यांच्या ‘एक्स’वरील दाव्याने खळबळ चौकशी लांबवली जात असल्याची शंका
✒️ महाराष्ट्रात ९,०७२ कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी
▪️२३१ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग मंजूर
✒️ पुरवणी मागणीतील बेशिस्तीला लगाम
▪️केवळ ११,९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
✒️ दोन वर्षांत राज्यातील १.१७ लाख महिला बेपत्ता
▪️३१ हजार महिला अद्याप सापडल्या नाहीत
✒️ ‘केरळ’ आता ‘केरळम’
▪️देवभूमीचे नाव बदलणार केंद्राची नामांतरास मंजुरी

✒️ ‘एआय समिट’मध्ये आंदोलन
▪️युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय चिब यांना अटक
✒️ मंत्री झिरवाळांची हकालपट्टी करा !
▪️विरोधी पक्षाच्या आमदारांची विधानभवनात निदर्शने
▪️शक्तिपीठ’ भूसंपादनावरून वडेट्टीवारांची टीका
✒️ डिजिटल अरेस्ट’ ही फसवणूकच – फडणवीस
✒️ मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
▪️धानाच्या अनुदानावरून स्वपक्षीय आमदार संतप्त
✒️ संचमान्यतेविरोधात शिक्षकांचा एल्गार
▪️मुंबईतील शिक्षक एकवटले
▪️…तर राज्यात तीव्र आंदोलन
✒️ श्रीकांत शिंदे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करणार

✒️ मराठवाड्यावर अवकाळीचा कहर
▪️नांदेड, लातूर, बीड, परभणी, धाराशिवमध्ये फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान
✒️ उपचारासाठी ८ लाखांचे कर्ज काढून बुक केलेली एअर अॅम्ब्युलन्स कॅश, ७ जणांचा मृत्यू
✒️ पवारांची तिसरी पिढी राज्यसभेत जाणार
▪️राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांना संधी
▪️पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
✒️ २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचे नागरिकत्व कॅनडा सरकार करणार रद्द
✒️ व्यापारात आडकाठी आणणाऱ्यांना ट्रम्प यांची टॅरिफची धमकी
▪️सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कोणत्याही देशाचे नाव न घेता दिला इशारा
✒️ भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा द्वंद्व
▪️महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन्ही संघ एकाच गटात

✒️ ब्रूकचे शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत
✒️ आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंड-श्रीलंकामध्ये चुरस
✒️ जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही: मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
▪️कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न
✒️ थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी थकीत मालमत्ता कर अभय योजनेस मंजुरी
▪️सांगोला नगरपरिषदेष्या सर्वसाधारण सभेत ५३ कामांना मंजुरी, शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प
✒️ जेइइ (मेन) २०२६ मध्ये सांगोल्याच्या सक्सेस क्लासेसचे उज्ज्वल यश
✒️ दगड धोंड्यात, मंदिरात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा : कवी, गुरुवर्य आबासाहेब शेजाळ सर
✒️ सांगोला महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ
✒️ लक्ष्मी दहिवडी ते वाढेगाव रस्ता लवकरच दुरूस्त करू- अतुल पवार
▪️लक्ष्मी दहिवडी मध्ये नूतन सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



