ठळक बातम्या – 27/02/2026

0

✒️ महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती !

▪️मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर

▪️ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय माझे !

✒️ अनिल अंबानींचे घर आणि कार्यालयावर सीबीआयचे छापे

✒️ राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

▪️पक्षाच्या अधिवेशनात एकमताने झाली निवड

▪️पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार

✒️ अपघात की घातपात ? हाच तपासाचा उद्देश

▪️अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत सीआयडीने पत्रकार परिषदेत दिली माहिती

▪️घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार

✒️ निरपराधांची हत्या सहन करणार नाही!

▪️पंतप्रधान मोदींचा इस्रायली संसदेत हमास ‘वर हल्ला

✒️ ‘एनसीईआरटी’ च्या आठवीच्या वादग्रस्त पुस्तकावर सुप्रीम कोर्टाची बंदी

▪️ऑनलाइन पीडीएफ’ आवृती काढून टाकण्याचे केंद्राला आदेश

▪️हे’ कृत्य’ सुनियोजित कट असल्याचेही व्यक्त केले मत

✒️ मोदींचे इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स

▪️डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या जवळपासही नाहीत

✒️ दहा वर्षांत अर्थव्यवस्था तिप्पट

▪️राज्य पाच लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठणारच

▪️फडणवीसांचा विश्वास

✒️ आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य

▪️राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

✒️ राज्यात तीन वर्षांत ३४ हजार ३२५ बालमृत्यू

▪️राज्य सरकारची कबुली

✒️ आरटीईची उत्पन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी

▪️१ किमीचा हा नियम गरीबांच्या शिक्षणावर घाला: सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन

✒️ साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला

▪️इस्माच्या बैठकीतील आकडेवारी

▪️एकूण ३२४ लाख टनापैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

✒️ २०२७ ची जनगणना डिजिटल पद्धतीने करणार

▪️सर्व कामे मोबाईल फोनद्वारे केली जाणार

✒️ अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा

▪️११ हजार विमानांची उड्डाणे रद्द

▪️१५३ वर्षांत प्रथमच वृत्तपत्राची छपाई नाही

✒️ भूमी अभिलेख संपाचा ग्रामीण भागाला फटका

✒️ फलंदाजांचा विक्रमी धुमाकूळ !

▪️भारताकडून झिम्बाब्वे चीतपट; अभिषेक, हार्दिक, तिलक यांची फटकेबाजी

✒️ दक्षिण आफ्रिकेकडून विंडीजचा धुव्वा; भारतीय संघाला दिलासा

▪️मार्करमच्या शानदार खेळीमुळे थाटात उपांत्य फेरीत धडक

✒️ न्यूझीलंडच्या मार्गात आज इंग्लंडचा अडथळा

✒️ नगरसेविका सौ. आशादेवी सोमेश यावलकर यांच्या संकल्पनेतून

जागतिक महिला दिनानिमित्त सांगोल्यात महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर

✒️ कोल्हापूर-सांगली मार्गावरील एसटी बसेस एखतपूर रोडवरुन बंद करा

▪️नगरसेविका सीमाताई सरगर यांची परिवहन महामंडळाकडे मागणी

✒️ सांगोला नगरपरिषद हद्दीत माळी समाजासाठी महात्मा फुले स्मृतीभवनाच्या कामास मंजुरी

✒️ सांगोला न्यायालयामध्ये विधीज्ञ कक्ष या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभाचे उद्या आयोजन

✒️ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

✒️ स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.डॉ. बापूसाहेब आडसूळ यांची बिननिविरोध निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here