ठळक बातम्या – 02/03/2026

0

✒️ इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू

▪️अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मुलगी-जावई, सून-नातही ठार

▪️खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणार – इराण युद्ध चिघळण्याची शक्यता

✒️ आखाती देशांवरील हल्ल्यांमुळे तेलाचे भाव भडकणार

✒️ खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात निदर्शने

✒️ नागपूरला ‘एसबीएल’ कंपनीत भीषण स्फोट

▪️१७ ठार, १८ जखमी

▪️दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना

▪️मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

✒️ गुंतवणुकीसाठी कॅनडाला आवाहन

▪️शैक्षणिक संस्था, उद्योजकांनी गुंतवणूक करावी- मुख्यमंत्री

✒️ आखाती देशांमध्ये अडकलेल्यांसाठी आपत्कालीन कार्य केंद्राकडून सूचना जारी

▪️भारतीय विमानतळांवरून ८५४ उड्डाणे रद्द

✒️ ‘एनसीएमसी कार्ड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️ छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात होणार बचत

▪️प्रति किलोवॉट १५ हजारांचा होणार फायदा: वीज ग्राहकांचा फायदा

✒️ युद्धाच्या सावटाबरोबरच वाढते जलसंकट चिंताजनक

▪️जलपुरुष पद्मश्री डॉ. राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

✒️ धर्माच्या आधारावर विभाजन नको

▪️लोकप्रतिनिधींच्या कार्यशाळेत रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

✒️ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान

✒️ तेलाच्या वाढत्या दरांनी भारत होरपळणार

▪️इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम

▪️आखाती देशांशी तांदूळ निर्यात टाळा

▪️सदस्यांना भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचा सल्ला

✒️ फेब्रुवारीत १.८३ लाख कोटी जीएसटी जमा

✒️ भारताची उपांत्य फेरीत धडक

▪️वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून मात; सॅमसन, तिलक, बुमरा यांची चमक

✒️ दक्षिण आफ्रिकेचे विजयी सप्तक

▪️झिम्बाब्वेवर वर्चस्व; आता बुधवारी न्यूझीलंडशी उपांत्य लढत

✒️ श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदावरून जयसूर्या होणार पायउतार

✒️ ग्रामीण भागात शासनाने पीक कर्जासाठी मर्यादा ५ गुंठ्यांवर आणली पाहिजे : उत्तम तात्या आलदर

▪️सर्वसामान्य शेतकरी वर्गाची जोरदार मागणी

✒️ संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी वैभव केदार तर जिल्हा समन्वयक पदी राजु शिंदे यांची निवड

✒️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय विभागात महाराष्ट्रात प्रथमः डॉ. सुयश पाटील यांचा गौरव

✒️ नाझरे येथील प्रिती सुतार यांना राज्यस्तरीय गावगाडा पुरस्कार जाहीर

✒️ आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची पंचायत समितीस भेट

✒️ सह्याद्री फार्मसीचे एनएसएस विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

✒️ मराठी भाषा दिनानिमित्त महात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगोला येथे कवी संमेलन संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here