ठळक बातम्या – 03/03/2026

0

✒️ मध्य-पूर्वेतील युद्ध चिघळले

▪️इराणकडून अमेरिकन तळांवर प्रतिहल्ले

▪️अमेरिका-इस्रायलकडून हवाई हल्ले तीव्र

▪️इराण-समर्थित सशस्त्र गटांचीही युद्धात उडी

✒️ भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मोदींची नेतान्याहू, यूएईच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा

✒️ भारतीय शेअर बाजारात घसरण

✒️ २१ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, ९ जणांना अटक

▪️मृतांची संख्या १९ वर

▪️एसबीएल’ कंपनी स्फोट प्रकरण

▪️हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करा – अनिल देशमुख

✒️ तारापूर एमआयडीसीत भीषण वायुगळती

▪️नागरिकांची पळापळ, अनेकांना श्वसनाचा त्रास

▪️वाऱ्याच्या दिशेमुळे व्याप्ती वाढली

✒️ अफगाणिस्तानचा पाकच्या नूरखान एअरबेसवर हल्ला

✒️ पश्चिम आशियातील संघर्षात संवादाद्वारेच तोडगा!

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

✒️ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

✒️ युद्धामुळे लाखो प्रवासी अडकले

▪️मुंबई विमानतळावरून ३५० उड्डाणे रद्द

✒️ महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येण्याची शक्यता !

▪️मनोज जरांगे पाटील यांचा दावा

✒️ व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह मुख्य वैमानिकाच्या आसनावर उड्डाणादरम्यान झोपले !

▪️जय पवारांकडून व्हिडिओद्वारे धक्कादायक दावा

✒️ जैसलमेरमध्ये भारतीय संस्कृती व समरसतेचा महाकुंभ

▪️देशभरातील विविध धर्म आणि पंथांचे वैचारिक मंथन

▪️मोहन भागवत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ

✒️ राज्यसभा निवडणुकीत मविआत कोणताही तिढा नाही!

▪️आदित्य ठाकरे यांनी केले स्पष्ट

✒️ देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर – चंद्रशेखर बावनकुळे

✒️ सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

▪️आज ‘विद्यामंदिरचे पुजारी’ पुस्तकाचे प्रकाशन

▪️प्रशालेचे पहिले विद्यार्थी करणार ध्वजवंदन

✒️ चि. उत्कर्ष बनकर वयाच्या २३ व्या वर्षी बनले चार्टर्ड अकाउंटंट

✒️ मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

✒️ हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले..-मा.मा. दिपकआबा साळुंखे पाटील

▪️कै. मा. सरपंच शिवाजी लिगाडे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप

✒️ क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनतो भाऊसाहेब रूपनर

▪️सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

✒️ बिभीषण माने यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here