ठळक बातम्या – 08/03/2026

0

✒️ केशव प्रसाद याच्या लाहोरचे इमर्जन्सी लँडिंग

✒️ इराण शेजारी देशांवरील हल्ले थांबवणार

▪️अमेरिकेची धमकी

✒️ स्वयंपाकाचा गॅस ६० रुपयांनी महागला

▪️व्यावसायिक सिलिंडरमध्ये ११५ रुपयांची वाढ, मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम

✒️ नेपाळमध्ये ओली पराभूत

▪️बालेन शाह यांचा पक्ष सरकार स्थापणार

✒️ दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद मुंबईत उत्साहात सुरू

✒️ राजनाथ सिंह ठरले संकटमोचक

▪️आठवलेंना तिसऱ्यांदा राज्यसभा देण्याकरिता होता विरोध

▪️महाराष्ट्राच्या राजकारणात येण्यास होते अनुत्सुक

✒️ महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करावा – राष्ट्रपती

✒️ 12 मार्चला इराण इस्रायल युद्ध थांबणार ?

▪️ट्रम्प यांच्या त्या पोस्टमुळे जगभरात चर्चा

✒️ हैदराबाद मध्ये 130 माओवाद्यांचे आत्मसर्पण

✒️ जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा- अण्णा हजारे

✒️ UP मध्ये किराणा दुकान चालकाची मुलगी IAS झाली…!

✒️ चिंता नको.. भारताजवळ भरपूर तेलसाठा !

✒️ हत्याकांडात गुरमीत राम रहीम दोष मुक्त

✒️ ज्येष्ठ नागरिक मुलांना घराबाहेर काढू शकतात !

▪️आयुष्याच्या सायंकाळी शांततेत जगण्याचा अधिकार

▪️उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

✒️ आंबा-काजू उत्पादकांना मदतीचा निर्णय लवकरच

▪️फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

✒️ सात उमेदवारांमध्ये पार्थ पवार सर्वाधिक श्रीमंत

▪️उमेदवारी अर्जाबरोबर दाखल प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती समोर

✒️ भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची पदयात्रा

✒️ आज विश्वविजयाची हॅटट्रिक ?

▪️अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम यावेळी तरी लकी ठरणार का?

▪️भारत-न्यूझीलंड आज टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भिडणार

▪️न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या विश्वचषक विजयाची संधी

✒️ भारताने सांघिक कामगिरीवर भर द्यावा

▪️अंतिम फेरीसाठी सुनील गावस्कर याचा सल्ला

✒️ आयसीसीकडून संघासाठी चार्टर्ड विमानाची सोय

✒️ महिला अबला नसून सबला आहे : सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा खतीब

✒️ ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य

▪️भारतीय स्त्री शक्ती सांगोला संस्थेला राज्य महिला आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार

✒️ सौ. आशादेवी सोमेश यावलकर यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम उत्साहात संपन्न

▪️२०० महिलांची रक्त तपासणी

✒️ सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले प्रत्यक्ष ‘बँकिंग’ विश्व

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here