ठळक बातम्या – 09/03/2026

0

✒️ विजयपंचमी साजरी; विश्वविक्रमी विजेतेपद !

▪️न्यूझीलंडला नामोहरम करत टी-२० वर्ल्डकपवर सलग दुसऱ्यांदा मोहोर

▪️सूर्यकुमारच्या टीम इंडियाने रचला इतिहास, मायदेशात प्रथमच जेतेपद

▪️तीन विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला, देशभरात जल्लोष

✒️ राज्यात कुठेही इंधन तुटवडा नाही

▪️मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती: गोदी सरकार रिश्तीचा सामना करण्यास सक्षम

✒️ अनिल अंबानींवर १,०८५ कोटींच्या फसवणुकीचा नवा गुन्हा

▪️पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल

✒️ इराण झुकणार नाही

▪️इराण-इस्रायलचे परस्परांवर हल्ले चालूच

✒️ मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी सुरूच; प्रवासी त्रस्त

✒️ मविआसाठी विधान परिषद आव्हानात्मक

▪️९ जागांसाठी लवकरच निवडणुकीची घोषणा

✒️ प्रोटोकॉल भंगावरून आरोप-प्रत्यारोप

▪️शिष्टाचार मोडलेला नाही – बॅनर्जी

▪️तृणमूलला किंमत मोजावी लागेल – मोदी

✒️ राज्यभरात महिला दिनाचा उत्साह

▪️पुण्यात ४०० हून अधिक महिलांनी केला शंखनाद

✒️ उन्हाने वाढवला द्राक्ष शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण

▪️उन्हापासून बचावासाठी द्राक्षांवर सफेद कापडाचे अच्छादन

▪️एकरी ६० ते ७० हजारांचा अतिरिक्त खर्च

✒️ काळम्मादेवीच्या दर्शनाला येतो वाघ

▪️सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या यात्रेतील परंपरा कायम

✒️ रायगडावर प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

▪️शिवजयंतीदिवशी समाधी परिसरातील बॅरिकेट तुटलेले

✒️ भारताचा तेल पुरवठा सुरळीत

▪️पश्चिम आशिया वगळता अन्य देशांतून पुरवठा वाढवला

✒️ देशात खताचा पुरेसा साठा

▪️’फॅक्ट’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

✒️ अहमदाबादमध्ये क्रांती, इतिहासाची पुनरावृत्ती !

▪️भारतीय संघाचा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कब्जा, बुमरा, सॅमसन, अभिषेक, किशन विजयाचे शिल्पकार

✒️ विजेतेपदाचे लक्ष्य हुकले; अंतिम फेरीत सेन पराभूत

✒️ कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे ; दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार

▪️पुढील भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार

✒️ गुरुवारी होणार पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड

✒️ सांगोला रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांवर कारवाई

✒️ गरजू महिलांना स्वावलंबनाची साथ

▪️आपुलकी प्रतिष्ठानकडून महिला दिनी उपजीविकेच्या वस्तूंचे वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here