ठळक बातम्या – 10/03/2026

0

✒️ ओला, उबर, रॅपिडोचा बाइक टॅक्सी परवाना रद्द

▪️परिवहन मंत्री सरनाईक यांची विधान परिषदेत घोषणा

▪️९ मार्चपासून नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती

✒️ केजरीवाल यांच्या सुटकेला सीबीआयचे हायकोर्टात आव्हान

✒️ मजबुरीने युद्ध लढतोय !

▪️इराण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बधाई यांची स्पष्टोक्ती

✒️ ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळल्याने विरोधक आक्रमक

▪️’एनसीईआरटी’च्या पुस्तकात सुधारणा करण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारला पत्र

✒️ उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई तापली

▪️ठाणे, पालघर जिल्ह्यातील पारा ३८ अंश सेल्सिअस पार

✒️ कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांच्या संख्येत वाढ

▪️ज्वालाने दिला ५ बछड्यांना जन्म; भारतात आता एकूण ५३ चित्ते

✒️ भाजप नेते-विरोधी पक्षनेते विधानसभेत आक्रमक

▪️महाराष्ट्र महिला आयोगाच्या निधीवरून विधिमंडळात वाक्युद्ध

✒️ महिलांवरील शेरेबाजी रोखणार

▪️महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

✒️ हुंडाबळीच्या गुन्ह्यात घट

▪️गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानसभेत माहिती

✒️ ठाकरेंची दोन बाद मते भाजपच्या पथ्यावर

▪️एस, टी प्रभाग समितीत भाजपसाठी देव धावला

▪️अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

✒️ समुद्रातील रशियन तेल खरेदीचा भारताला सल्ला

▪️अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांची माहिती

✒️ बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण

▪️रोहित पवारांची अखिलेश यादवांची भेट घेत केली मागणी

✒️ राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन नाही

▪️पश्चिम बंगाल सरकारने केंद्राला पाठविला अहवाल

✒️ तेल दरवाढीने सेन्सेक्स कोसळला

✒️ आयसीसीच्या संघात भारताचे चार जण

✒️ सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट

▪️गटनेते प्रशांत धनवजीर आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

✒️ माणगंगा परिवार व सोसायटीतर्फे उद्या माणगंगा नारी गौरव सोहळ्याचे आयोजन : चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले

✒️ भानुदास बापू देशमुख यांच्या स्मरणार्थ देशमुख कुटुंबियांकडून आपुलकी प्रतिष्ठानला पेशंट बेड भेट

✒️ विद्यामंदिर वाकी-शिवणे येथे शालेय विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळ मधमाशांचा हल्ला

✒️ विधानभवनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतली शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट

▪️रिक्त प्राथमिक शिक्षक पदांवर सेवानिवृत शिक्षकांची तात्काळ नियुक्तीची मागणी

✒️ सांगोला रोटरी क्लब व दिशा हॉस्पिटलतर्फे महिला दिनानिमित्त माता-बालकांना किट वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here