ठळक बातम्या – 15/03/2026

0

✒️ सोनम वांगचुक यांची सुटका

▪️केंद्र सरकारचे घूमजाव

▪️रासुकाखालील अटक केली रद्द

▪️१७० दिवसांनंतर कारागृहातून मुक्तता

✒️ देशभरात सिलिंडर तुटवडा

▪️पंजाबच्या रांगेत गेला एकाचा जीव

▪️यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये पळापळ

▪️२ हजारांचा सिलिंडर ४ हजारांना

✒️ बिहारमध्ये लाकूड, कोळशाची मागणी वाढली

✒️ खर्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला

▪️इराणचे सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

✒️ दोन भारतीय एलपीजी जहाजे होर्मुझमधून भारताकडे रवाना

▪️सरकारी मालकीची जहाजे

✒️ जगातील संघर्ष थांबवण्याची मोदींमध्ये क्षमता – फडणवीस

✒️ पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या हस्ते १८,८६० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

▪️कार्यक्रमाला ममतांची दांडी

✒️ आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी

▪️डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी संदेश दिल्याचा लॉरा लूमर यांचा दावा

✒️ ‘एलपीजी’ला पर्याय ‘डीएमई’ सापडला

▪️पुण्यातील शास्त्रज्ञांना यश

▪️’नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज ‘च्या २० वर्षांचे संशोधन फळाला

▪️विशेष शेगडीही करण्यात आली तयार

✒️ ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना ‘ज्ञानपीठ’

✒️ राज्यात गॅस, इंधनाचा पुरेसा साठा आहे

▪️अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भुजबळांचे आवाहन

▪️सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून

✒️ सोने चांदीच्या दरात घसरण

✒️ आज विश्वविजेत्यांचा सन्मान

▪️सूर्यकुमार, हरमनप्रीत, आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघांना गौरवणार

✒️ द्रविड, रॉजर बिन्नी, मिताली राजला जीवनगौरव पुरस्कार

✒️ जय शहा, सूर्यकुमार, गंभीर सिद्धीविनायकाच्या चरणी

✒️ बोगस क्रीडा प्रमाणपत्राला चाप !

▪️खेळाडूंसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली सुरू

▪️आता घरबसल्या मिळणार क्रीडा ई-प्रमाणपत्र

✒️ २१ गुणांच्या पद्धतीत विचारपूर्वक फेरफार करावा

▪️सायना नेहवालचे मत

✒️ माणगंगा परिवारातर्फे माणगंगा नारी गौरव सोहळा संपन्न.

▪️कर्तुत्ववान महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा द्या -चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले

✒️ वीरशैव लिंगायत समाजाची आज महत्वाची बैठक

✒️ खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून वाटंबरे येथील श्वेता पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

✒️ डॉ. झाकीर हुसेन नागरी सह. पतसंस्थेकडून सभासदांना रमजान ईद निमित्त लाभांश वाटपाचा कार्यक्रम संपन्न

✒️ शिवाजी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यशराज गांडूळ खत प्रकल्पाला शैक्षणिक भेट

✒️ न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज सांगोलामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

✒️ सांगोला येथील बुद्धेहाळ तलाव येथे हिमालयन एअरलाइन्स दाखल

▪️मध्य आशिया, चीन, तिबेट, रशिया व मंगोलिया येथून भारतात स्थलांतर

▪️मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने परदेशी राजहंस पाहुण्या पक्षांची पसंती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here