ठळक बातम्या – 18/03/2026

0

✒️ एलपीजीची टंचाई नाही !

▪️छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती

▪️राज्यात इंधन पुरवठा सुरळीत !

▪️काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

✒️ जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य विधेयक मंजूर

▪️सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा राहणार

✒️ अमेरिकेत अंतर्गत धुसफूस

▪️इराणकडून धोका नव्हता’ असे सांगत अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाचा राजीनामा

✒️ पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांची सरकारविरोधात घोषणाबाजी

▪️मरोळ पोलीस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ

✒️ पाकिस्तानचा काबूलवर हवाई हल्ला; ४०० ठार, २५० जखमी

▪️अफगाणिस्तानचा इशारा हल्ला अमानुष निंदनीय प्रतिक्रिया

▪️आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन

✒️ प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन

✒️ लोकसभेतील ८ खासदारांचे निलंबन मागे

✒️ मातृत्व रजेसाठी दत्तक मुलाच्या वयाची अट रद्द

▪️सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

✒️ अमली पदार्थाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

▪️सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही होणार जप्त

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ मुंबईत दोन हजार कोटींच्या गृहनिर्माण घोटाळ्याचा आरोप

▪️सरकार करणार व्हिजिलन्स ऑडिट

✒️ साताऱ्यात १० पंचायत समित्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व

✒️ आ. मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका

✒️ शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ९७ लाखांची फसवणूक

▪️चार आरोपी अटकेत: ४०० हून अधिक व्हिलांमध्ये शोधमोहीम

✒️ राहुल गांधी यांच्या वर्तनावर नाराजी; आत्मपरीक्षणाचा सल्ला

▪️माजी लष्करी अधिकारी, निवृत्त न्यायाधीशांचे थेट पत्र

✒️ उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी, शहांची घेतली भेट

▪️महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा

✒️ बंगालमध्ये ममतांच्या मंदिर राजकारणामुळे चर्चांना उधाण

▪️एका वर्षात तीन मंदिरांचे केले भूमिपूजन: मंदिर बांधून काय होणार? विरोधकांची टीका

✒️ महिन्याला एक हजार कसे पुरणार?

▪️ईपीएफ पेन्शन वाढवण्याची संसदीय समितीची शिफारस

✒️ शेअर बाजारातील तेजी कायम

▪️सेन्सेक्स, निफ्टीमध्ये एक टक्क्याची वाढ

✒️ मार्चमध्ये एलपीजी वापरात १७% घसरण

▪️एलपीजीच्या तुटवड्याबाबत आता चिंता नाही- पासवान

✒️ इम्पॅक्ट प्लेयर नसूनही रोहित ठरणार यंदा प्रभावी

▪️आयपीएलच्या १९व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचे सूचक विधान

✒️ धोनीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी किंवा निवृत्त व्हावे !

▪️आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी माजी क्रिकेटपटूंचा चेन्नईच्या ज्येष्ठ खेळाडूला सल्ला

▪️कदाचित हा धोनीचा अखेरचा हंगाम

✒️ सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते विशेष सत्कार

✒️ घेरडी प्राथ. शाळेची जुई कमलाकर बुरुंगले हिची नवोदयसाठी निवड

✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला तर्फे महिलांच्या भव्य डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न

✒️ सांगोला विद्यामंदिर मधून दहावी बोर्डाच्या च्या प्रश्नपत्रिका पळविल्या

▪️गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, पोलीस कर्मचारी झाले सस्पेंड

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here