ठळक बातम्या – 22/03/2026

0

✒️ अमेरिकन लष्करी तळावर इराणचे हल्ले

▪️४ हजार किलोमीटर दूरवरून क्षेपणास्त्रे डागली

✒️ भारतात ईद उत्साहात साजरी

✒️ इराणी तेलावरील निर्बंध हटवले

✒️ व्यावसायिक एलपीजीचा २० टक्के अतिरिक्त पुरवठा

✒️ ‘निवडणुकीनंतर पेट्रोल,डिझेलची दरवाढ होणार!

✒️ महाराष्ट्रातील मच्छिमार संकटात

▪️आखाती युद्धामुळे डिझेलच्या दरात २२ रुपयांची वाढ

✒️ काँग्रेस- ‘वंचित ‘चा उद्या संघाच्या मुख्यालयावर मोर्चा

✒️ काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️ महानगरे जलसंकटाच्या उंबरठ्यावर

✒️ राज्यात उत्साहात ईद साजरी

▪️नमाज, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश

✒️ पुण्यात भोंदू अशोक खरात राजकीय संबंधांवरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

✒️ टीसी धामणे यांनी केला १ कोटींचा दंड वसूल

✒️ टीसी धामणे यांनी केला १ कोटींचा दंड वसूल

✒️ रडारपासूनही अदृश्य राहणारे अमेरिकेचे एफ-३५ जेट फायटर इराणने उडविले

✒️ होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कॅप्टनचे निधन

▪️मृतदेहासाठी कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

✒️ केकेआरला धक्क्यांवर धक्के !

▪️आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

▪️अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीलाही मुकण्याची शक्यता

✒️ गोरगरीब नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारायची वेळ येऊ देऊ नका : मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील

▪️सांगोल्यात सभापती आणि उपसभापतीनी स्वीकारला पदभार

✒️ सांगोला तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

▪️घरोघरी दिसली सामाजिक एकता व बंधुभावाची ‘ईद’

✒️ कोळे येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

▪️लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांची कोळे येथे रमजान ईद निमित्त उपस्थिती; मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

✒️ सांगोला महाविद्यालयाची पक्षी विविधता समजून घेण्यासाठी ‘बर्ड्स ऑन कॅम्पस इंडेक्स’ महत्वाचे- मुख्याधिकारी डॉ. गवळी

✒️ आपुलकी मित्रमंडळ कडलासतर्फे ७२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

✒️ संगमनेर येथील भ्याड हल्ल्याचा सांगोल्यात निषेध; कठोर कारवाईची मागणी

✒️ पंढरपुरकरांना स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करू -गणेश अंकुशराव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here