ठळक बातम्या – 25/03/2026

0

✒️ सभापती, अध्यक्षांचे निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हेत

▪️मुख्यमंत्र्यांनी करून दिली मर्यादांची जाणीव, छेडली नवी चर्चा

✒️ धर्मांतरितांना सरसकट ‘मागास’चे लाभ नाहीत

▪️सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

✒️ मोदी सरकार ‘अॅक्शन मोड’मध्ये

▪️इंधन, खते इ. साठी सात नवे गट स्थापन

✒️ खरातला २९ मार्चपर्यंत मिळाली पोलीस कोठडी

▪️न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

▪️५ नरबळी घेतल्याचा पोलिसांना संशय

✒️ आता राजमाता जिजाऊ बस सेवा

▪️एसटीच्या ताफ्यात येणार ३००० बसेस

✒️ रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल

▪️आता ८ तास आधी तिकीट रद्द केले तरच मिळणार परतावा

✒️ मध्य-पूर्व संकटावर मोदी-ट्रम्प चर्चा

✒️ उद्धव यांची ‘बात’ आणि देवेंद्रांचा ‘हात’

▪️’निरोपा’च्या निमित्ताने आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगली जुगलबंदी

✒️ सोशल मीडिया धोरण लवकरच

▪️अल्पवयीन मुलांच्या वापरावर आणणार नियंत्रण

▪️माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची माहिती

✒️ साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी समिती

▪️तातडीने अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

✒️ अजित पवार अपघातप्रकरणी कर्नाटकात ‘एफआयआर’

▪️आमदार रोहित पवार यांची माहिती

✒️ कोकणातील एलईडी मासेमारी बंद करणार

▪️मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची घोषणा

✒️ हॉटेल व्यावसायिकांना ‘गॅस’ मिळेना

▪️मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली हतबलता

✒️ प. आशियातील संघर्षामुळे हेलियमची टंचाई

▪️मुंबईतील एमआरआय सेवा सुरळीत

✒️ विद्युती आणि दुहेरीकरणासह पुणे-मिरज रेल्वेमार्ग पूर्ण

▪️वेग वाढला, पण गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी

✒️ कोलंबियामध्ये लष्करी सी-930 दुर्घटनाग्रस्त

▪️विमान कोसळून ६६ जणांचा मृत्यू

✒️ ईडीकडे होती धनखड यांची फाइल

▪️नव्या पुस्तकात संजय राऊत याचा दावा

✒️ ओदिशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी ‘सुकरू’चे आत्मसमर्पण

✒️ सगळे जग भारताची टर उडवत आहे- राहुल गांधी

✒️ खरातला आमच्या ताब्यात द्या !

▪️तृप्ती देसाई आक्रमक: कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा

✒️ इथेनॉलचा पर्याय ?

▪️स्वयंपाकाच्या गॅससाठी सरकारची चाचपणी

✒️ बंगळुरूकडून अनोखी आदरांजली !

▪️चेंगराचेंगरी प्रकरण: आरसीबीचे खेळाडू यंदा परिधान करणार ११ क्रमांकाची जर्सी

✒️ हरवलेल्या १०० महिलांचा पो.नि. विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली शोध

▪️सांगोला पोलिसांची भरीव कामगिरी

✒️ सांगोल्यात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पैशांवर बँकांचा डल्ला

▪️बापूसाहेब ठोकळे आक्रमक

▪️बँकांना टाळे ठोकण्याचा इशारा

✒️ निराधार महिलेसाठी सांगोला तहसीलदार बाळूताई भागवत यांची धडपड !

▪️बैठकीतूनच काम करून वाचवला १०० किमीचा हेलपाटा; मोबाईलवरुन दाखला पाठवून नातेवाईकांना दिलासा

✒️ खुशालद्दीन शेख बनले महाराष्ट्र शासनाचे राज्य आयडॉल शिक्षक

✒️ देशाला समृद्ध करण्याची क्षमता अभियंत्यांमध्ये – भाऊसाहेब रुपनर

▪️फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये कुरुक्षेत्र २के २६ चे शानदार उद्घाटन

✒️ शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शहीद दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here