✒️ राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा
▪️जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण
✒️ टाळेबंदीची अफवा पसरवणारे देशद्रोही
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला कडक कारवाईचा इशारा
✒️ ‘इमारतींना ओसी देण्यापूर्वी पीएनजी जोडणी अनिवार्य करा’ – छगन भुजबळ
✒️ नेपाळ-जेन-झी आंदोलनासंदर्भात कारवाई बालेंद्र शहा सत्तेत येताच के. पी. शर्मा ओली गेले तुरुंगात
✒️ ‘आखातातील एअर इंडियाची विमानसेवा बंद करा’
▪️एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने नागरी हवाई वाहतूक खात्याकडे केली मागणी
✒️ आता दिल्लीलाही मिळाले दुसरे विमानतळ
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
✒️ भारताकडे येणाऱ्या दोन एलपीजी जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडली
▪️ओमानच्या आखाताच्या दिशेने प्रवास सुरू

✒️ पोलीस भरती चाचणीत २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
✒️ ट्रम्प – आम्ही जिंकतोय, इराण – हल्ले वाढवू
▪️महिना पूर्ण, युद्ध चालूच; हुथी बंडखोरांचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला
✒️ आता ज्येष्ठ डॉक्टरांकडेच प्रशासकीय पदभार
▪️रुग्णालयातील पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणार
✒️ मिलिंद सुर्वे यांचा गट रिपब्लिकन पक्षात विलीन
▪️राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव यांचाही प्रवेश
✒️ ‘भोंदूबाबा’ अशोक खरातला जाहीर फाशी द्या!
▪️भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
✒️ ‘पल्स ‘मध्ये ७२० कोटींच्या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब
▪️महाराष्ट्र सरकारचे १५ सामंजस्य करार

✒️ बंगालमध्ये रामनवमीलाच दंगली का होतात – बॅनर्जी
✒️ निवडणूक आयोग म्हणजे डाव्यांची ‘बी टीम’
▪️केरळमध्ये भाजपचा उलट प्रहार
✒️ बंगाल बनलाय घुसखोरांचा कॉरिडॉर – अमित शहा
✒️ वानखेडेवर यंदा विजयारंभ ?
▪️मुंबई इंडियन्सची आज कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ; बुमरा उपलब्ध
✒️ गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ
▪️पहिल्याच सामन्यात हैदराबादचा फडशा पडला

✒️ चेन्नईला सुरुवातीलाच धक्का; धोनी दोन आठवडे विश्रांतीवर
▪️स्नायूंच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या ४ ते ५ लढतींना मुकणार
✒️ अनधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास खो-खोपटूंवर आजीवन बंदीची कारवाई
✒️ अस्तित्व संस्थेच्या वतीने आज वाणीचिंचाळे येथे महीला आरोग्य, पोषण व उपजिविका विषयक चर्चासत्र
✒️ सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत असल्याने २० मार्च रोजी चा आदेश रद्द
▪️कृषी व औद्योगिक वापरासाठी डिझेल व पेट्रोल मुबलक प्रमाणात खरेदी करता येणार
✒️ सोलापूर जिल्हा परिषद सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात आदर्श ठरली
✒️ सांगोला येथून ‘किसान रेल्वे’ सेवा पुन्हा सुरू करा…
▪️खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेत उठविला प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर आवाज
✒️ सांगोला येथील पेट्रोल पंपांवर मोफत सुविधांचा अभाव; नागरिकांची नाराजी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



