ठळक बातम्या – 31/03/2026

0

✒️ ट्रम्प यांचा पुन्हा हल्लाबोल

▪️लवकर शांतता तह करा, अन्यथा, ‘उद्ध्वस्त’ करू- इराणला इशारा

▪️अमेरिकी लढाऊ विमानांना स्पेनचे आकाश बंद

✒️ भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला

✒️ संभाजीनगरात एलपीजी टंचाई

▪️दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल

✒️ नक्षलवाद संपवण्यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही

▪️नक्षलींना गोळीला गोळीनेच उत्तर देऊ: लोकसभेत शहा यांचा प्रहार

✒️ तरच ‘एलपीजी’ सिलिंडर सेवा बंद

▪️पीएनजी नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

✒️ ‘चिपी – मुंबई’ साठी सरकार आठ कोटी

▪️कंपनीला तफावत निधी देणार

✒️ राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी

▪️पुणे, पिंपरी – चिंचवड, वाशिममध्ये पाऊस

▪️वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

✒️ बांगलादेशींसाठी टूलची निर्मिती

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

▪️सी-६० दलातील पोलिसांना विशेष पदक

✒️ विवाह संकेतस्थळांचा गैरवापर करून अनेक महिलांची फसवणूक

▪️आदर्श म्हात्रेचे कारनामे उघड; १५ गुन्हे दाखल

✒️ गोव्यातील मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश

▪️दोन तस्करांना अटक

✒️ उपसभापती गोहे यांची एसआयटी चौकशी करा

▪️खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी

✒️ विरोधी पक्षाची पोकळी भरून काढा

▪️उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

✒️ तेलंगण सरकारचा कठोर कायदा !

▪️आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के कपात

✒️ अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार

▪️पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी

✒️ काश्मीरमध्ये बीएसएफ जवानांवर हल्ला

✒️ ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचाराला बंदी करा

▪️भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

✒️ ९४००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन २ जहाजे भारताकडे

✒️ युद्धाच्या भडक्यात सारेच होरपळले !

▪️रुपया डॉलरच्या तुलनेत ९५ च्या खाली

▪️शेअर बाजार २% हून अधिक घसरला

▪️सोने, चांदी मात्र महागले !

✒️ भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, रुपयाची स्थिती उत्तमच- अर्थमंत्री

✒️ लोकसभेत दिवाळखोरी कायदा सुधारणा मंजूर

▪️भागधारकांचे मूल्य वाढवण्यास मदत होईल – अर्थमंत्री

✒️ पंजाब-गुजरातमध्ये आज द्वंद्व !

▪️मुल्लानपूर येथे होणाऱ्या लढतीत दोन्ही संघ विजयी सलामीसाठी उत्सुक

✒️ वैभवचा अर्धशतकी धडाका; जडेजाचा चेन्नईला तडाखा

✒️ कोळा व बुद्धेहाळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मागणी

✒️ सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्षपदी अॅड. विशालदिप बाबर उपाध्यक्षपदी अॅड. नवनाथ खट्टे, सचिवपदी अॅड. शरद साळुंखे तर सहसचिव पदी अॅड. अनुष्का कांबळे

✒️ माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची सांगोला तालुक्यात सुरुवात

✒️ स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन

✒️ सांगोला येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

✒️ डीजेवर बंदी, कडक बंदोबस्ताचा इशारा

▪️सांगोल्यात डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

✒️ सांगोल्यात आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल आरोग्य शिबिर संपन्न; ४५ चिमुकल्यांची तपासणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here