ठळक बातम्या – 05/04/2026

0

✒️ विहिरीत कार कोसळून ९ ठार

▪️नाशिकच्या इंदोर गावातील एकाच कुटुंबावर काळाचा घाला

▪️दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

▪️मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

✒️ मुंबईला वाचवण्यासाठी जनआंदोलनच हवे !

▪️पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे आवाहन

✒️ ठाकरे देतील त्या उमेदवाराला पाठिंबा

▪️शरद पवारांची भूमिका

✒️ बेपत्ता वैमानिकासाठी शोधमोहीम

▪️शत्रूच्या वैमानिकाला पकडण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर

▪️ओरॅकलच्या मुख्यालयावर ड्रोन हल्ला

✒️ बारामती ‘बिनविरोध’चा मार्ग खडतर

▪️काँग्रेस उमेदवार देण्यावर ठाम, सुनेत्रांची उद्धवना विनंती

▪️सुनेत्रा पवार उद्या अर्ज दाखल करणार

✒️ भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली

▪️कोट्यवधींची मनी लाँड्रिग?

▪️रोहित पवार यांचा दावा

✒️ अमेरिका – इराण युद्धविराम चर्चा ठप्प

✒️ पाऊस आजही कोसळणारच

✒️ आधार आधारित प्रणाली शिष्यवृत्तीसाठी अनिवार्य

▪️१५ एप्रिलपर्यंत आधार जोडण्यासाठी मुदत

✒️ जवान संतोष जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

✒️ डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त १८ तास वाचन उपक्रम

▪️ग्रंथालयात सलग अभ्यासाचे आयोजन

✒️ शेतकऱ्याला १४ कोटींची प्राप्तिकर नोटीस

▪️उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार

✒️ विजयन आणि अल्पसंख्यांकांवर हल्ला करणाऱ्यांचे साटेलोटे

▪️राहुल यांचा एलडीएफ भाजप युतीवर घणाघात

✒️ राघव चड्ढा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले

✒️ काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला

✒️ राधानगरीत दोन नर वाघ

▪️सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी सकारात्मक संकेत

✒️ मनसेकडून राज्यभर जिल्हा संपर्क अध्यक्षांची नियुक्ती

✒️ मुंबईची हाराकिरी !

▪️समीर रिझवीच्या अर्धशतकामुळे दिल्लीचा सहा विकेट्सनी विजय

✒️ बंगळुरू दुसऱ्या विजयासाठी उत्सुक

✒️ सांगोला तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांचा सत्कार

✒️ खिलारवाडी (ता. सांगोला) वि.का. सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दामोदर बागल यांची बिनविरोध निवड

✒️ सैनिकाच्या शौर्याला व त्यागाला सलाम-सुभेदार अमोल बाबर

✒️ सांगोला येथील राहुल इंगोले यांची ‘शिवशाही प्रतिष्ठान’च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

✒️ रविवारी आठवडा बाजार दिवशी रस्त्यावर भाजीपाला विक्रीस मनाई

▪️नियमांचे पालन करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

✒️ सांगोलाः वनविभागात प्राण्यांसाठी ४८ पाणवठ्यांची निर्मिती!

▪️उन्हाच्या झळांनी वन्यजीव हैराण

✒️ पारे तलावाजवळ भीषण अपघात; पिकअप चालकाचा मृत्यू

✒️ सांगोल्यात श्री जोतिबा भंडारा उत्सवाची तयारी पूर्ण; भजन, अभिषेक व महाप्रसादाने रंगणार धार्मिक सोहळा

✒️ उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष २४ वे आनंदमय व भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ

✒️ अठरा कडीवर लंगर तुटताच वाटंबरे येथील खंडोबा देवाच्या यात्रेची सांगता

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here