✒️ वैमानिकाची थरारक सुटका
▪️अमेरिकेची ‘ऐतिहासिक’ मोहीम शेकडो कमांडो, डझनभर लढाऊ विमानांचा सहभाग
✒️ ट्रम्प यांची शिवीगाळ, तळतळाट
▪️होर्मुझ खुली करा,अन्यथा नरकात जाल!
✒️ राणी बागेतील पशू-पक्ष्यांना गारेगार मेजवानी
▪️कलिंगड, काकडी आणि आइस फ्रूट केक
✒️ एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा
✒️ खरातशी फोन संभाषणाची माहिती फुटल्याची चौकशी
▪️देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
▪️शिंदे यांची वाटचाल रोखण्याचा प्रयत्न- सामंत
✒️ बारामतीत काँग्रेसचा उमेवार जाहीर
▪️सुनेत्रांचा फोन निष्फळ, काँग्रेसतर्फे आकाश मोरे
✒️ ओमानमध्ये मृत्यू पावलेल्या खलाशाचे पार्थिव मुंबईत आणले
✒️ दिल्लीत स्फोटाचा कट उधळला, दोघांना अटक

✒️ महाराष्ट्रातील ईव्ही विक्रीत १९ टक्के वाढ
▪️तेल अनिश्चिततेमुळे ईव्ही गरज अधिक स्पष्ट
✒️ सुविधांच्या हव्यासापोटी निसर्गाचा नाश
▪️ज्येष्ठ पर्यावरणवादी राजेंद्र सिंह यांचे ठाम प्रतिपादन
✒️ बांधकाम साहित्य दरवाढीने घरकुल योजना रखडल्या
▪️परिस्थितीमुळे शासकीय प्रकल्प रखडण्याच्या मार्गावर
✒️ व्याजदर यंदा स्थिरच ?
▪️आजपासून पतधोरण समितीची आढावा बैठक
▪️बुधवारी निर्णय जाहीर होणार
✒️ एचपीसीएलचा इंधन, एलपीजीचा अखंड पुरवठा
✒️ शेअर बाजारात या आठवड्यात चढ-उताराची शक्यता

✒️ पाकिस्तानात पेट्रोल ३७८ रुपये लिटर
✒️ उत्तर प्रदेशचे कामगार इस्रायलमध्ये सुरक्षित
✒️ लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीचे शस्त्र – काँग्रेसची टीका
✒️ आखातातून भारतात येणाऱ्या विमानांमध्ये वाढ
✒️ शमी, पंत लखनऊचे तारणहार
▪️संघर्षानंतर हैदराबादवर ५ गडी राखून सरशी
▪️हंगामातील पहिला विजय

✒️ पंजाबची हॅटट्रिक की कोलकाता सलग तिसरा पराभव टाळणार ?
✒️ सांगोला गुंडगिरी आणि लँड माफियांच्या विळख्यात अडकतोय का?
▪️वाढत्या घटनांमुळे भीतीचे वातावरण : बापूसाहेब ठोकळे
✒️ चोपडी – रानमळा येथे श्री भोजलिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
▪️यात्रेसाठी उपस्थित मान्यवरांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न
✒️ सांगोला महाविद्यालय सुटा संघटना पदाधिकारी निवडी बिनविरोध
✒️ होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिवपदी बिरु भंडगे, उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची निवड
✒️ नाझरे येथील मारुती मंदिरात महाआरती संपन्न.. हनुमान भक्तांची हजेरी
▪️महाबली हनुमान हे भक्ती, शक्ती आणि बुद्धीची देवता : रविराज शेटे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



