ठळक बातम्या – 07/04/2026

0

✒️ बारामतीत सुनेत्रांसह ५५ अर्ज

▪️काँग्रेसशी चर्चेवरून राष्ट्रवादीतच मतभेद

▪️तटकरे-पटेलांविरुद्ध बॅनरबाजी

▪️काँग्रेसशी बोलणार नाही : शरद पवार

✒️ राहुरीत भाजपचा शरद पवार गटाला धक्का

▪️प्राजक्त तनपुरेची निवडणुकीतून माघार

✒️ आकाश मोरेंचा काँग्रेसतर्फे अर्ज

✒️ पुढचा अजेंडा- ‘एक देश, एक निवडणूक’

▪️देशात सकारात्मक चर्चा सुरू – मोदी

✒️ ट्रम्पच्या मुदतीचे उरले काही तास

▪️इराणने शांतता प्रस्ताव फेटाळला, संघर्ष चिघळण्याची शक्यता

✒️ तेल घेऊन भरपूर पैसा कमवला असता – ट्रम्प

✒️ सगळेच खूश, नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी

▪️८०० कोटींच्या विकास निधीला स्थायी समितीची मंजुरी

✒️ भोंदूबाबा खरातवर ईडीचा गुन्हा दाखल

✒️ खरातच्या कॉल डेटासाठी ‘एआय’चा वापर

▪️दमानियांचा दावा

✒️ संयुक्त महाराष्ट्र दालनाची दूरवस्था

▪️दालनात कबुतरांची शाळा भरतेय; पेडणेकरांचे ठिय्या आंदोलन

✒️ पंतप्रधानांच्या बनावट पत्राद्वारे खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

▪️मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई

▪️आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

✒️ रियाधमध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी अडकले

▪️विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

▪️सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली मदत

✒️ कोलकात्यावर हल्ल्याची पाकिस्तानची धमकी तरीही पंतप्रधान गप्प का?

▪️ममतांकडून मोदींच्या राजीनाम्याची मागणी

✒️ हिंदी लादणे तमिळनाडू स्वीकारणार नाही

▪️उदयनिधी स्टॅलिन यांचा केंद्रावर निशाणा

✒️ शेअर बाजारात उसळी

▪️सेन्सेक्स ७८७ अंकांनी वधारला

▪️निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

✒️ रुपया २८ पैशांनी वधारला

▪️रिझर्व्ह बँकचा दिलासा; स्थानिक चलन ९२.९० वर

✒️ मुंबईच्या मार्गात राजस्थानचा अडसर

▪️गुवाहाटी येथे उभय संघांत आज मुकाबला; बुमरा विरुद्ध वैभवच्या जुगलबंदीकडे लक्ष

✒️ सलामीवीरांचे अपयश चेन्नईला महागात : अश्विन

✒️ सांगोला शहरात गुटखा माफियांचा सुळसुळाट; कारवाई न झाल्यास १ मेपासून नगरसेवक तथा गटनेते प्रशांत बबन धनवजीर यांचा उपोषणाचा इशारा

✒️ सांगोला वकील मारहाण प्रकरणात अॅड. उज्वल निकम यांची एन्ट्री

✒️ भ्रष्टाचार निवारण भारत संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी विशाल येलपले

✒️ आटपाडी, नाझरे, सांगोला, पंढरपूर मार्गे गाणगापूर एसटी बस सुरू

✒️ डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या अ महाअधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी

✒️ सांगोला वनविभाग कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

▪️चोपडी ग्रामस्थ आक्रमक; प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्ट

✒️ तमाशा कलावंतांवर हल्ला; सांगोल्यातून संताप, अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here