ठळक बातम्या – 10/04/2026

0

✒️ युद्धविराम धोक्यात

▪️इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला

▪️होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कायम

▪️बैरुतमध्ये २०३ जणांचा मृत्यू

▪️करार पाळण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

✒️ होर्मुझमध्ये इराणने समुद्री सुरुंग पेरल्याने खळबळ

✒️ तोवर युद्धनौका इराणजवळ राहणार -ट्रम्प

▪️अणु कार्यक्रमावर इराण ठाम

✒️ बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

✒️ मुंबई पालिकेत विरोधकांची लाखांत बोळवण

▪️सत्ताधारी नगरसेवकांना सव्वादोन कोटींचा निधी

▪️सर्वपक्षीय गटनेते मालामाल

✒️ अखेर गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी

▪️ठाकरे सेना समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यावर ठाम

▪️केंद्राची परवानगी लवकरच – गणेश खणकर

✒️ कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला ‘एनजीटी’ची स्थगिती

▪️महापौरांकडून निर्णयाचे समर्थन

✒️ मुंबई विमानतळाच्या ‘टर्मिनल १ ‘मध्ये आग

✒️ मंदिर प्रवेशात विशिष्ट समुदायाला वगळल्याने समाजात फूट पडेल

▪️शबरीमलाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

✒️ सीईटी परीक्षेसाठी वेळेवर पोहोचा !

▪️विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर

✒️ आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’

▪️मुंढे यांच्या जागी पुन्हा विनिता वैद सिंघल

▪️दोन मंत्र्यांचा विरोध ?

✒️ अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

▪️आजपासून भरता येणार अर्जाचा भाग एक

✒️ केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातात मृत्यू

✒️ ‘सिंदूर’मध्ये तिन्ही दलांचा समन्वय

▪️लष्करप्रमुख द्विवेदी यांचे प्रतिपादन

✒️ दुधवा बफर झोनमध्ये २५ गिधाडांचा मृत्यू

▪️विषबाधेचा संशय

✒️ उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन

▪️लष्कराकडून १३५ पर्यटकांची सुखरूप सुटका

✒️ उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण कोरियाच्या चिंतेत वाढ

✒️ भारताचे कोडकौतुक !

▪️देशाकडे पुरेसे राखीव साठे ;जागतिक बँकेची पावती

▪️भारत हा उत्कृष्ट कामगिरी करणारा देश म्हणून पसंती

✒️ भारत संकटांचे संधीत रूपांतर करतो – शक्तिकांत दास

✒️ विजयाचा चौकार की हॅटट्रिक ?

▪️अपराजित राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात आज गुवाहाटीत मुकाबला

✒️ २ चेंडूंत २ धावांची गरज, तरीही दिल्लीचा १ धावेने पराभव

✒️ मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला

▪️लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली

✒️ सांगोलाः ४ ग्रामपंचायतींसाठी ६ प्रभाग व ६ मतदान केंद्रे निश्चित

▪️ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

✒️ एमपीएससी परीक्षेत धायटीचे रविकांत पाटील यांची राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तुंग भरारी

✒️ महिम येथील विशाल दत्तात्रय व्हरगर यांची रत्नागिरी जिल्ह्यात भूकरमापक म्हणून नियुक्ती

✒️ सांगोल्यात १३ गावांची पाण्याची मागणी, शिरभावी योजनेची कामे रखडली

▪️प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका, दोन गावांना पाणी, उर्वरित गावे तहानलेली !

✒️ कडलास येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी राजकुमार मोरे व उपाध्यक्षपदी माऊली भजनावळे

✒️ सांगोला तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

✒️ चोपडी वनविभागात झाडे जगवा उपक्रमाला सुरुवात

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतला पुढाकार

▪️शेतकरी, युवक, वनविभागाचे कर्मचारी यांच्या कष्टातून फुलणार निसर्ग

✒️ उदनवाडी येथे भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिवस आनंदात साजरा

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here