✒️ राज्यात म्हाडा बांधणार १३ हजार घरे
▪️मुंबईत २ हजार ५३८ घरे बांधण्याचे लक्ष्य
▪️म्हाडा’च्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी
✒️ एमटीएनएल, बीएसएनएलच्या जागांवर होणार परवडणारी घरे
▪️’रेडीरेकनर ‘नुसार जागा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
✒️ न्या. यशवंत वर्मा यांचा राजीनामा
▪️जळीत नोटांप्रकरणी वादाच्या भोवऱ्यातः महाभियोग प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या संपुष्टात
✒️ यमुना नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू
▪️अनेक जण बेपत्ता
✒️ वाटाघाटी निष्फळ ठरल्यास मोठी कारवाई – ट्रम्प
✒️ ‘ऑपरेशन टायगर’ने उडवली खळबळ
▪️ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी नाकारले
✒️ प्रतिभा चाकणकर यांना नोटीस
✒️ भाड्याच्या परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टल
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

✒️ ‘वनतारा’त जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक विद्यापीठाची स्थापना
▪️जामनगरमध्ये आधुनिक गुरुकुल होणार
✒️ संविधान आता सिंधी भाषेत !
▪️उपराष्ट्रपती भवनात ऐतिहासिक प्रकाशन
✒️ ‘आयएसआय’चे हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त
▪️११ जणांना अटक
✒️ बारामतीतील माघार ही राजकीय सभ्यता
▪️काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती
✒️ जात जनगणनेला स्थगिती देण्यास नकार
▪️याचिकाकर्त्याच्या भाषेवर ओढले ताशेरे
✒️ मध्य प्रदेशात १४ महिन्यांत १४९ बिबट्यांचा मृत्यू
✒️ नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
✒️ इस्रोकडून गगनयान मोहिमेची ‘एअर ड्रॉप’ चाचणी यशस्वी

✒️ भाजप सत्तेत आल्यास ६ महिन्यांत यूसीसी लागू करू
▪️पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांची घोषणा
✒️ विधिमंडळात महिलांचे आरक्षण ही काळाची गरज – पंतप्रधान
✒️ सत्तेसाठी भाजपकडून मतदार यादीतील ९० लाख नावे गायब !
▪️मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
✒️ चेन्नई आज खाते उघडणार?
▪️दिल्लीविरुद्ध निर्णायक सामना; सॅमसन, ऋतुराजच्या कामगिरीकडे लक्ष
✒️ पंजाब-हैदराबादमध्ये आज द्वंद्व
✒️ आयपीएलच्या पटलावर मुकूल चौधरीचा उदय

✒️ महूद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
✒️ डीजे लावून मिरवणूक काढू नये; प्रशासनाकडून आवाहन
▪️भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महूद येथे बैठक संपन्न
✒️ शिवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर संपन्न
✒️ नो डीजे, नो डॉल्बी, पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरी करा- पो. नि. विनोद घुगे
▪️महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाझरे येथे बैठक
✒️ फॅबटेक मधील ऋतुजा साळुंखे हिची मंत्रालयात महसुल सहाय्यक व टॅक्स असिस्टंट पदी निवड
✒️ मायाक्का मंदिरात धनगरी ओव्या, कैपियत व गजिढोल कार्यक्रम; महाप्रसादाचे आयोजन
✒️ डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण
✒️ महिम – भाळवणी मार्गे एसटी बस सुरु करावी : अरुण महापुरे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



