✒️ अखेर थेट भेट
▪️अमेरिका-इराणची बैठक सुरू, पहिली फेरी झाली
✒️ ट्रम्प यांचे ‘जगावर उपकार’
▪️होर्मुझ सामुद्रधुनी ‘साफ करणे’ सुरू केल्याची घोषणा
✒️ ‘नासा’ची चांद्रमोहीम फत्ते
▪️अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले
✒️ आशा भोसले ‘ब्रीच कँडी ‘त
✒️ होर्मुझ ओलांडून ‘जग विक्रम जहाज बाहेर
✒️ महसूल अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केवळ तीन वर्षासाठी
▪️दुसरीकडे मोक्याच्या पदांवर जाऊन बसणे बंद
✒️ भुजबळांचे हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये

✒️ ड्रोन करणार युद्धभूमीवर तातडीची शस्त्रक्रिया
✒️ भारत-अमेरिका अणुऊर्जा सहकार्य दृढ करणार
✒️ आरटीई प्रवेशाची निवड यादी जाहीर
▪️राज्यात १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेश
✒️ महिला आणि बालविकास विभागात महाभरती
▪️मंत्री आदिती तटकरे यांची माहिती; एकूण ८,६६९ पदे भरणार
✒️ महावितरणला भरीव अर्थसहाय्य, तर एसटी महामंडळाकडे दुर्लक्ष
▪️एसटीलाही पुरेसा निधी देण्याची एसटी कर्मचारी संघटनेची मागणी
✒️ ‘ट्रिलियन डॉलर’ साठी न्याययंत्रणेत बदल हवेत
▪️सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्ट मत

✒️ परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा युरोप दौरा
▪️ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर होणार महत्त्वाची चर्चा
✒️ मराठवाड्यात तीन जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के
✒️ रिश्ते मायने रखते है…
▪️सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत
✒️ मत्स्य निर्यातीत ८ हजार कोटींची वाढ
✒️ भारत करणार ११४ राफेलची खरेदी
▪️स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणार
▪️१८ जेट फ्रान्समधून येणार,९६ भारतात बनणार
✒️ भारत हा विश्वासू मित्र,इराणी राजदूतांचे आभार

✒️ …तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करा
▪️न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
▪️पेन्शनला पैसे नाहीत, पण योजनेसाठी कोट्यवधी ?
✒️ मुंबईला सूर गवसणार का?
▪️लागोपाठच्या दोन पराभवांनंतर आज वानखेडेवर बंगळुरूशी लढत
✒️ श्रेयसचा झंझावात पंजाब किंग्जचा सनरायजर्स हैदराबादवर सहज विजय
✒️ लखनौ-गुजरात आज आमनेसामने

✒️ महात्मा फुले यांची जयंती सांगोला शहरांत मोठ्या उत्साहात साजरी
✒️ कु. ऋतूजा जवंजाळ यांची भू-कर मापन अधिकारी पदावर नियुक्ती
✒️ वासुद गावाचा हिरवा संकल्प:१३०० झाडांची जपणूक करून दिला पर्यावरणाचा संदेश
✒️ बेहेरे चिंचोली येथील महिलांची उद्योग भरारी
▪️रुक्मिणीज् बचत गटाच्या गृह पापड उद्योगाचा सर्वत्र डंका
✒️ सांगोला तालुक्यात शाळांची पट पडताळणी सुरू; २२ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
✒️ जुनोनी येथील पी.एम.श्री. जिल्हा परीषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
▪️अक्षरगंगा परीक्षेत सुयश
✒️ भोजलिंगवाडी अंगणवाडी (रानमळा चोपडी) शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कौतुकास्पद : सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर
▪️भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात पालकांनी अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस यांच्या कार्याचा केला गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



