✒️ तन्वी कोलते बिग बॉस विनर !
▪️सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
✒️ इराणचा चर्चेस नकार
▪️पाकिस्तानला शिष्टमंडळ पाठवणार नाही; मात्र चर्चेसाठी अमेरिकेचे प्रतिनिधी रवाना
▪️होर्मुझमधून जाणारी जहाजे रोखणार -इराण
✒️ मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी विरोधक पुन्हा प्रयत्नशील
✒️ चारधाम यात्रा सुरू
✒️ मनमाडमध्ये मनोरुग्णाचा गोंधळ; रेल्वे सेवा विस्कळीत
✒️ सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?
▪️विजय वडेट्टीवार यांचा सवाल
▪️मोदींच्या भाषणाने आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप
✒️ तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
▪️१८ ठार, सहा जण गंभीर जखमी

✒️ भारत-अमेरिका व्यापार करारावर आजपासून तीन दिवस चर्चा
✒️ तिसऱ्या मुंबईसाठी एमएमआरडीएने संपादित केली २१६ एकर जमीन
▪️रायगड-पेण ग्रोथ सेंटरला वेग
▪️भूसंपादन धोरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद
✒️ जहाजांना मिळणार सुरक्षाकवच
▪️’भारत मेरीटाइम इन्शुरन्स पूल’ स्थापण्याचा केंद्राचा निर्णय
✒️ भारत-रशिया एकमेकांच्या भूमीवर ३००० हजार सैनिक तैनात करणार
▪️दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार लागू
✒️ राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
▪️पंढरपूर तालुक्यात कोसळल्या विजा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
✒️ तृणमूल काँग्रेसमुळे बंगालची संस्कृती धोक्यात
▪️मोदींचा तृणमूलवर घणाघाती हल्ला
▪️राज्यात भाजप सरकार स्थापन करणार
✒️ मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर
▪️ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

✒️ महिला आरक्षणावर काँग्रेस, द्रमुकने महिलांचा विश्वासघात केला – शहा
✒️ गोव्याची साध्वी सतीश साईल ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६’
✒️ उत्तर कोरियाकडून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रांची चाचणी
▪️आशियाई देशांमध्ये तणाव
✒️ गुजरातविरुद्ध मुंबईची कसोटी
▪️अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज उभय संघांत निर्णायक लढत
✒️ कोलकाताचा अखेर पलटवार; रिंकू, अनुकूल ठरले तारणहार
✒️ श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती
▪️पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक

✒️ सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व. अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली
▪️खवासपूर येथे १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुलासाठी दिली मोफत जमीन
✒️ नाझरा विद्यामंदिर चे अक्षरमित्र पुरस्कार जाहीर
▪️अनुष्का निंबाळकर व शिवानी बाबर पुरस्काराचे मानकरी
✒️ महिम येथे होणार भारत विरूध्द इराण रोमहर्षक लढत
✒️ उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर- पालकमंत्री जयकुमार गोरे
✒️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगोल्यात आज प्रकाश वाघमारे प्रस्तुत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ महानाट्य रंगणार
✒️ सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघटनेची सहविचार सभा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



