✒️ ममता X मोदी लढाईचा आज निर्णायक फैसला
▪️पाच विधानसभांची मतमोजणी
▪️तमिळनाडू, केरळकडेही सर्वांचे लक्ष
✒️ कनेक्टिंग लिंकवर ‘नो सेल्फी’
▪️एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन
▪️थांबल्यास दंडाचा इशारा
✒️ उतरणाऱ्या विमानातून प्रवाशाने मारली उडी
✒️ नसरापूर प्रकरणाचा तपास एसआयटीकडे
▪️आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी
▪️खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार
▪️त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत राजकारण्यांनो, सांत्वनाला येऊ नका – पीडितेचे वडील
✒️ खारेगाव टोलनाका पुन्हा सुरू होणार

✒️ शीरखुर्मातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार ?
▪️टीसीएस प्रकरणात तपास यंत्रणेकडे धक्कादायक माहिती
✒️ दिल्लीत इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू
▪️एसीचा स्फोट झाला असण्याची शक्यता
✒️ धारावीत तळमजल्याच्या पात्रतेवरच वरच्या मजल्यावरील पात्रता ठरणार
▪️तळमजल्यावरील पात्र रहिवाशांचेच प्रतिज्ञापत्र वरच्या मजल्यासाठी ग्राह्य धरणार
✒️ मुंबईतील झाडांची होणार शास्त्रीय नोंद
▪️आठ वर्षांनंतर खासगी कंपनी करणार वृक्षगणना
▪️झाडांची संख्या घटली की वाढली हे स्पष्ट होणार
✒️ काँग्रेसची आज ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’
▪️बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा निघणार

✒️ राणी बागेत लवकरच रॉयल बंगाल वाघाची डरकाळी
▪️नागपूरच्या ‘गोरेवाडा झू’तून येणार वाघाची जोडी, ‘सेंट्रल झू’ प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतीक्षा-
✒️ विनापरवानगी मुदतबाह्य औषधांचा पुरवठा करणाऱ्या संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदवा !
▪️परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कडक भूमिका
✒️ पाच राज्यांचा आज निवडणूक निकाल
▪️बाजाराची दिशा ठरणार
▪️वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींबाबत प्रतिसाद अपेक्षित
✒️ भारतीय संस्कृती संपविण्याचे जागतिक षडयंत्र
▪️अभिजित जोग यांचा इशारा
✒️ कोलकाताचा हैदराबादला हादरा
▪️फिरकीपटूंमुळे सलग तिसऱ्या विजयाची नोंद
▪️बाद फेरीच्या शर्यतीत कायम

✒️ तळाचे स्थान टाळण्यासाठी मुंबई-लखनऊमध्ये लढत
✒️ सांगोल्यात माजी खासदार निंबाळकर यांची आढावा बैठक; पाणी प्रश्नांवर तातडीने झाले निर्णय, शेतकऱ्यांमध्ये समाधान
✒️ प्रवीण करांडे यांची महसूल सहाय्यक पदी निवड
✒️ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
▪️जल जीवन मिशनला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ
✒️ सांगोला येथील भारतीय स्त्री शक्तीच्या पदाधिकाऱ्यांना अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



