ठळक बातम्या – 18/05/2026

0

✒️ रशियातून तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द

▪️भारताला फटका बसणार?

✒️ लवकरच विजेचीही दरवाढ

▪️वीज बिलात स्थिर आकार वाढवण्याचा प्रस्ताव

▪️२५ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

✒️ जात वैधता प्रमाणपत्रः सरकारचा हस्तक्षेप नाही

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

✒️ नीट पेपरफुटी प्रकरण मनीषा मांढरेला १४ दिवसांची कोठडी

✒️ मुंबईत आस्थापनांवर मराठी पाट्या झळकल्या

▪️विधी समिती अध्यक्षांचा दणका

✒️ भारत-नेदरलँड्समध्ये १७ करारांवर स्वाक्षरी

▪️पंतप्रधान मोदी आणि रॉब जेटेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा

✒️ केरळम सरकारचा आज शपथविधी

✒️ हिंद केसरीच्या अंतिम लढतीत ड्रामा!

▪️पृथ्वीराज मोहोळ जखमी, महेंद्र गायकवाड ठरला 52व्या हिंद केसरीचा बाहुबली

✒️ ज्येष्ठ टाळवादक टाकळकर यांचे निधन

✒️ ‘इबोला’च्या उद्रेकामुळे आरोग्य आणीबाणी घोषित

▪️काँगो आणि युगांडामध्ये इबोलामुळे ८८ जणांचा मृत्यू

✒️ महाराष्ट्रात आज सर्व्हे केला तर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल’

▪️बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

✒️ केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम

▪️लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार

✒️ केंद्र सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, चांदी खरेदी महागणार?

▪️सराफा बाजारावर विपरीत परिणामाची शक्यता

✒️ २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज कांडला बंदरात दाखल

✒️ बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसला पश्चिम महाराष्ट्रात थांबा

▪️उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा

✒️ भारताच्या रत्न-दागिन्यांची निर्यात घसरली

✒️ प्ले-ऑफ फेरीसाठी सनरायझर्सची कसोटी

✒️ बंगळुरू प्लेऑफमध्ये दाखल

▪️पंजाब किंग्जचा सलग सहावा पराभव

✒️ भारतीय टी-२० संघातून सूर्यकुमारला डच्चू ?

▪️२०२८ च्या वर्ल्डकपसाठी निवड समितीची नवी रणनीती

✒️ सात्विक-चिरागची झुंज अपयशी

▪️थायलंड ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान

✒️ दिल्लीविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थानने गमावलं सर्वकाही

▪️कॅपिटल्सचा विजय अन् बदललं पॉइंट्स टेबलचं गणित

✒️ टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण नदीत दाखल होणार

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

▪️शेतकऱ्यांना मोठा दिलासा

✒️ झापाचीवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

✒️ शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही

▪️राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

✒️ प्रा. विशाल सरतापे यांच्या ‘समतेची गुरु-शिष्य परंपरा’ पुस्तकाचे प्रकाशन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here