✒️ महायुती, मविआमध्ये बेदिली. ▪️बंडखोरी, नाराजीनाट्याचे प्रयोग. ✒️ विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे संदेश पाठविणाऱ्याची ओळख पटली. ✒️ आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला !
▪️अजित पवार यांचा खळबळजनक आरोप
▪️अजितदादांच्या वक्तव्याने कुटुंब दुखावले – रोहित पाटील
▪️सिंचन घोटाळ्यात मी चौकशी लावली नव्हती- पृथ्वीबाबा
✒️ महत्त्वाकांक्षेपोटी अजित पवारांकडून कुटुंबामध्ये फूट पाडण्याचे पाप !
▪️शरद पवार यांचा आरोप
✒️ ‘आयुष्मान भारत ‘वरून मोदींचे दिल्ली, ममता सरकारवर टीकास्त्र
▪️राजकीय हेतूने योजनेच्या अंमलबजावणीस नकार
✒️ लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
✒️ एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
▪️दिवाळी सुरू झाली तरी निधी नाही
✒️ भ्रष्ट सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच ध्येय – नाना पटोले
✒️ शेवटच्या दिवशीही उमेदवारीचा धडाका
▪️भाजपची पाचवी यादी जाहीर
▪️शरद पवार गटाचे ८७ उमेदवार रिंगणात
✒️ महिलांकडून मालिका विजयाचा बोनस
▪️स्मृतीच्या विक्रमी शतकामुळे निर्णायक सामन्यात भारताचे न्यूझीलंडवर ६ गडी राखून वर्चस्व
▪️हरमनप्रीतच्या नाबाद ५९ धावा; मालिकेत २-१ असे यश, अष्टपैलू दीप्तीला मालिकावीर पुरस्कार
✒️ तिसऱ्या कसोटीसाठी प्रशांत हर्षित भारतीय संघात
✒️ स्टेशन रोडसह सांगोल्यातील सर्वच भागातील रस्त्यांची दुरावस्था ▪️शहरातील धुळीवर उपाययोजना तात्काळ कराव्यात – शहीद अशोक कामटे संघटना
✒️ विधानसभा निवडणुकीसाठी श्री. तानाजी केदार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसावी ३७ उमेदवारांकडून ४८ अर्ज दाखल
▪️आज अर्जाची होणार छाननी
✒️ सांगोला येथील कचरा डेपोतील कचऱ्यावर नियमित प्रक्रिया करा व कचरा डेपो शहरातून बाहेर शिफ्ट करा
▪️सांगोला शहरातील प्रतिष्ठित नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्याधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक