✒️ तुकाराम मुंढे ‘अॅक्शन मोड’ मध्ये
▪️ तीन दिवसात 53 धाडी अन् भेसळ करणारे 33 जण तुरुंगात
▪️ राज्यभरात FDA ची विशेष मोहीम
✒️ सिद्धरामय्यांचा राजीनामा
▪️कर्नाटकात अखेर नेताबदल; शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री
▪️सिद्धरामय्या- शिवकुमार गळाभेट
▪️मी कधीही मुख्यमंत्री बनलो नसतो, हायकमांडने सांगितलं तसं केलं; राजीनामा दिल्यानंतर सिद्धारमय्या भावुक
✒️ पाच निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर
▪️नीट पेपरफुटी प्रकरण
✒️ ११२ क्रमांकाची हेल्पलाइन ठरणार देवदूत
▪️अपघातातील जखमींना मदतीसाठी ‘सर्वोच्च’ निर्देश

✒️ इराण शेवटच्या घटका मोजतोय – ट्रम्प
✒️ पेपर वाहतुकीसाठी हवाई दलाची मदत?
✒️ येत्या पाच वर्षांत उष्णतेचे सर्व रेकॉर्ड निघणार मोडीत
▪️संयुक्त राष्ट्रसंघांचा इशारा
✒️ प्रादेशिक पक्षांचे उत्पन्न ५२ टक्क्यांनी घटले
✒️ जरांगेंचे यावेळी उघड्यावर कडक उन्हामध्ये उपोषण
✒️ दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू
▪️३१ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्जः दुहेरी पदवीचा पर्याय उपलब्ध
✒️ मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी चर्चा
✒️ नौदलाच्या माजी कॅप्टनवर सीबीआयने नोंदवला गुन्हा
▪️बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप

✒️ आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आता थेट कारवाई
▪️अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम: ३३ जण अटकेत
✒️ उष्माघातामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन
▪️हीट स्ट्रोकचा वाढता धोका डॉक्टरांचा इशारा
✒️ सरकारी अधिकारी आता थेट कारखान्यात
▪️अर्थसंकल्प नियोजनापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी देशव्यापी उपक्रम
✒️ मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी घेतले नाही वेतन
▪️अब्जाधीश उद्योगपतीचा लाभांशच राहिला मुख्य उत्पन्नस्रोत
✒️ आपत्कालीन योजना तयार-शिवराज सिंह
▪️एल निनोच्या धोक्याच्या सामन्यासाठी सज्जता

✒️ वैभवचे वादळ गुजरात रोखणार?
▪️अंतिम फेरी गाठण्यासाठी राजस्थान-गुजरात यांच्यात आज मुल्लानपूर येथे चढाओढ
✒️ भारतीय संघातील स्थानासाठी रणजीपेक्षा आयपीएल महत्त्वाची !
▪️अनुभवी क्रिकेटपटू सिद्धेश लाडचे स्पष्ट मत
✒️ प्रज्ञानंदचा कार्लसनला धक्का; गुकेशचा सलग दुसरा पराभव
▪️नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा
✒️ सिंधू, लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत; प्रणॉयचे आव्हान मात्र संपुष्टात
▪️सिंगापूर ओपत बॅडमिंटन स्पर्धा

✒️ सांगोल्याचा पुढील आमदार शहाजीबापू पाटीलच होणार स्थानिक निवडणुकांच्या बेरजेनुसार शिवसेनेचे पारडे जड : उदय सामंत
▪️वेळापुरात शिवसेनेची भव्य सभा
▪️एसआयआर मतदार याद्या पुनरीक्षणाचा आणि बूथ रचनेचा जोरदार आढावा
✒️ २५ हजार मतांनी जनतेने नाकारल्याने मानसिकदृष्ट्या ते सैरभैर – नंदकुमार शिंदे
✒️ माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्गाचा निकाल १००%
▪️पु. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मान्यताप्राप्त कोर्स
✒️ सांगोला येथे कृषी दुकान फोडून ३ लाख ४६ हजारांचा ऐवज लंपास
✒️ लग्नाच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त बंडगर दांपत्याचा सामाजिक उपक्रम; मातोश्री वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंची मदत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



