✒️ बंडोबांना थंड करण्याचे आव्हान. ▪️बंडखोरांच्या मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत. ✒️ भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदेंचा पक्ष संपवला. ▪️रमेश चेन्नीयला यांचा आरोप. ✒️ कॅनडातील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याचे अमित शहा यांचे आदेश. ▪️कॅनडाच्या मंत्र्याचा खळबळजनक आरोप
✒️ आतापर्यंत राज ठाकरेच नक्कल करत होते – अजित पवार
✒️ सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी
✒️ माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावर भाजप ठाम
✒️ त्या’ उमेदवारांचा हेलिकॉप्टर खर्च तपासणार
▪️अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ग्वाही
✒️ ९० टक्के बंडखोरांना शांत करण्यात मविआला यश – संजय राऊत
✒️ भाजपचे हिंदुत्व निवडणुकीसाठी – आदित्य ठाकरे
✒️ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मोदींच्या ८, अमित शहांच्या २० सभा
✒️ यंदा मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा मुख्यमंत्री – राज ठाकरे
✒️ जरांगे यांची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
✒️ आयपीएलचे फटाके आज फुटणार!
▪️१८व्या हंगामाच्या लिलावापूर्वी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावे स्पष्ट होणार; चर्चाना उधाण
✒️ कसोटी मालिकेतील अपयशावरून फलंदाजांचे आकलन करू नका : नायर
✒️ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांनी घेतली भेट
▪️विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवरची महत्वाची भेट
✒️ शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणी मर्या, सांगोले कामगारांना ८.३३% बोनस वाटप
✒️ मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी- जिल्हाधिकारी
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३२ उमेदवारांचे अर्ज वैध
✒️ सांगोला शहरात दिपकआबांच्या नावाची आली त्सुनामी लाट; सांगोल्यात शेकापला खिंडार
▪️विक्रमी सभेनंतर शहरातील शेकडो मुस्लीम कार्यकत्र्यांनी शेकापला सोडून हाती घेतली शिवसेनेची मशाल
✒️ आपुलकी प्रतिष्ठानकडून दिवाळी फराळ व भाऊबीज साडी भेट देऊन ९० वंचित कुटुंबाची दिवाळी गोड
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक