✒️ रायगड जिल्ह्यात हाहाकार; मुंबई-गोवा महामार्ग ८ तास ठप्प
▪️अंबा, कुंडलिका, पाताळगंगाने ओलांडली धोका पातळी
✒️ मुंबईत झाडांनी घेतला तिसरा बळी
▪️मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये आज शाळा-कॉलेज बंद
▪️मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’
▪️७ दिवसांत ५५० हून अधिक झाडांची पडझड
✒️ मानखुर्दमध्ये दुर्घटना चाळ कोसळली
▪️आठ जणांचा मृत्यू
✒️ …तर काशी-मथुरा किती लुटतील ?
▪️रामरक्षा आंदोलनात ठाकरे यांचा सवाल

✒️ शेवटी उद्धवजींना आठवला राम :फडणवीसांचा पलटवार
✒️ वरळी मेट्रो स्थानकात गळती
▪️ए-२ प्रवेशद्वार दुरुस्तीसाठी दोन दिवस बंद
✒️ कोस्टल रोडच्या बोगद्यात सांध्यांमधून पुन्हा गळती
✒️ पंडवानी गायिका डॉ. तीजन बाई यांचे निधन
▪️छत्तीसगडच्या दिग्गज कलावतीने महाभारताच्या सादरीकरणाला दिली जागतिक ओळख
✒️ बँक फसवणूक ; सीबीआय चौकशी सुरू
✒️ एसटी बसमधून दररोज लाखो विद्यार्थ्यांचा प्रवास
▪️३० हजारांहून अधिक शालेय फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांचा प्रवास
▪️२७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित
✒️ रविवार ठरला ‘संकटवार’ !
▪️कोट्यवधींचे रस्ते खचले, दरडी कोसळल्या; शेकडो झाडे उन्मळल्याने जनजीवन विस्कळीत
▪️तीनशे कोटींचा अंजूर फाटा रस्ता पहिल्या पावसातच खचला
▪️१,२०० कोटींचा मलबार कल्याण महामार्गवरील पुलाचा रस्ता खचला

✒️ आग्रामधील प्रिंटिंग प्रेसच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक
▪️आतापर्यंत १० जण ताब्यात
▪️महाराष्ट्र टीईटी पेपर फुटी प्रकरण
✒️ सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला बळ – मुख्यमंत्री
▪️विद्याधर अनास्कर यांना सहकार महर्षी, आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार
✒️ भारताची पाच लाख टन शुद्ध तांब्याची अतिरिक्त क्षमता
✒️ भारतीय स्टेट बँक करणार १,५०० प्रोबेशनरी ऑफिसरची भरती
✒️ फ्रान्स, मोरोक्कोची उपांत्यपूर्व फेरीत धडक !
✒️ पुनीत बालन कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी
✒️ पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले
▪️मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी

✒️ WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा पराभव
✒️ देवाभाऊ जनआरोग्य अभियानचा नाझरा येथून उत्साहात शुभारंभ
▪️जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविणार- सभापती चेतनसिंह केदार सावंत
✒️ सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात वर्चस्व
▪️राज्य गुणवत्ता यादीत २, जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले ६० विद्यार्थी
✒️ नाझरा विद्यामंदिरमध्ये वनमहोत्सव निमित्त वृक्षारोपण उत्साहात संपन्न
✒️ लक्ष्मीनगरचे सुपुत्र नाईक दादासाहेब काळेल भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त
▪️१७ वर्षे 3 महिन्यांची खडतर देशसेवा पूर्ण
✒️ श्लोक देशमुख राज्य गुणवत्ता यादीत
▪️बार्शी येथे मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



