सांगोला तालुक्यातील मानेगांव मधील शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवत भजनावळे कुटुंबियांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शेकापच्या मनमानी कारभार ला कंटाळून निष्ठावंत शेकापच्या कार्यकर्त्यांनी मा. आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे.
मानेगांव मधिल शिवाजी भजनावळे, लहू भजनावळे, गणपत भजनावळे नवनाथ भजनावळे, दत्ता भजनावळे, ज्ञानेश्वर भजनावळे, रवी भजनावळे, विशाल भजनावळे,नवनाथ ह भजनावळे आदेश भजनावळे, योगेश भजनावळे,संतोष भजनावळे, पांडुरंग भजनावळे,नानासो भजनावळे, दादासो भजनावळे, उमेश भजनावळे, सुनील भजनावळे, विश्वनाथ भजनावळे,साहिल भजनावळे, अनिल अं भजनावळे, दिनानाथ भजनावळे, संभाजी भजनावळे, बाळू धों भजनावळे सुनील धों भजनावळे,बाबुराव म भजनावळे, या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहिर प्रवेश केला.
ठाकरे गटात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.दीपक आबा साळुंखे पाटील यांना गावातून विक्रमी मताधिक्य करण्याचे निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला .
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक