✒️ मनुस्मृतीविरुद्ध एल्गार
▪️राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात साधला हजारो तरुणींशी संवाद
✒️ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात अपघात
▪️बसची चार वाहनांना धडक; १० जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
✒️ विधेयक झटपट मंजूर करण्याचे प्रमाण वाढले
▪️पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चचा अहवाल
✒️ आता कांदाही रडवणार
▪️कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज
✒️ भाजपचे मिशन जेन-झी
▪️तरुण मतदारांना चुचकारण्यासाठी खास टीम तयार
✒️ अभिजीत दीपके यांच्या विरोधात गुन्हा दाखल
▪️शासकीय शाळेत विनापरवाना प्रवेश, शिक्षकांना धमकी
✒️ भारताने स्वतःची एआय प्रणाली विकसित करावी
▪️दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

✒️ भाजपने चार वर्षांत १८ मैदाने ढापली
▪️आदित्य ठाकरे यांचा आरोप
✒️ जेएनपीटी येथून पहिली ‘डबल-स्टॅक लाँग-हॉल’ कंटेनर ट्रेन धावली
▪️३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार
✒️ आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना ‘पीएचडी’
▪️एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा
✒️ तुकाराम मुंडे ‘इफेक्ट’मुळे सलग दूध संकलनात घट
▪️तीन महिन्यांत सव्वा लाख लिटरची घट
▪️भेसळखोरांनी घेतला धसका
✒️ अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा
▪️दुसऱ्या फेरीअखेर ५४० पैकी ४८५ प्रवेश
▪️तिसरा कॅप राऊंड २४ ऑगस्टला

✒️ सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा
▪️भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
▪️भाजपच्या नव्या जुन्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न
▪️नरेंद्र मोदी मार्गदर्शन करण्याची शक्यता
✒️ राम मंदिरातील दान चोरीप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं संजय राऊतांच्या उपस्थितीत पुण्यातील मोरगावात रामरक्षा आंदोलन
▪️महिलेकडून आंदोलनावेळी राडा
▪️आंदोलक महिला राष्ट्रवादीची ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती
✒️ पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
▪️मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
▪️भारतीय हवामान विभागाचा अंदाज

✒️ उमेद सोशल फाउंडेशनतर्फे चिंचोलीतील वयोवृद्धांना देवदर्शनाची पर्वणी
✒️ पैगंबर जयंतीनिमित्त सांगोला शहरात वृक्षारोपण
▪️मुस्लिम बांधवांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
✒️ पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कराः सोमेश यावलकर
✒️ आपुलकी मित्र मंडळ, कडलास यांच्यावतीने ४ थी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला पुन्हा एकदा भारत सरकारचे पेटंट मंजूर
✒️ दत्तात्रय सावंत यांचा शिवसेनेत स्वगृही पुनर्प्रवेश; नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात
▪️शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या जबाबदारीची सुरुवात
▪️सांगोला तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



