ठळक बातम्या – 10/11/2024

0

✒️ काँग्रेसशासित राज्ये ही शाही परिवाराचे ‘एटीएम’.          ▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल.             ✒️ भाजपच्या खोटारडेपणाची काँग्रेसकडून चिरफाड.         ▪️ हिमाचल, तेलंगणा, कर्नाटकच्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांचे चोख प्रत्युत्तर

✒️ तीन दशकात शिवसेनेची भाजप झाली नाही, तर काँग्रेस कशी होईल – उद्धव ठाकरे

▪️मोदींची १५ लाखांची गॅरंटी १५०० वर आली

▪️राज्यात मोदींची नव्हे. बाळासाहेबांची गॅरंटी चालते

✒️ पक्ष फोडणाऱ्यांचा पराभव झालाच पाहिजे – शरद पवार

✒️ मोदींची महाराष्ट्राला सावत्र वागणूक

▪️महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातमध्ये नेले – संजय सिंह

✒️ देशाच्या ऐक्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी दिली प्राणांची आहुती – खर्गे

▪️’बटेंगे तो कटेंगे ‘ला खर्गे यांचे प्रत्युत्तर

✒️ हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या संकुलांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

✒️ अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा आज जाहीरनामा

✒️ मुंबईकडून ओदिशाचा धुव्वा !

▪️डाव आणि १०३ धावांनी मिळवला दणदणीत विजय

✒️ भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष

▪️दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना आज

✒️ विराट कोहलीला कमी लेखू नका !

▪️बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी रिकी पोंटिंगने दिला इशारा

✒️ नीरज चोप्राच्या प्रशिक्षकपदी झेलेइनी

✒️ ज्युरेल चमकला, पण सामना गमावला!

▪️भारत अ संघाने मालिका गमावली फलंदाजांनी केली निराशा

✒️ सांगोला येथे आज उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार !

✒️ जनरल निरीक्षक श्री. सुबोधकुमार यांची दुसरे रॅडमयझेशन साठी भेट

✒️ युवा नेतृत्व अक्षयदादा बनसोडे व बापूसाहेब ठोकळे यांचा शेकापला जाहीर पाठिंबा

✒️ १३ नोव्हेंबर पासून होम व्होटींग चा कार्यक्रम

▪️सांगोला मतदारसंघासाठी ३०९ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार

✒️ मेडशिंगी गावातून आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठे मताधिक्य देणार- संजयनाना रुपनर

✒️ महिम येथे शेकापच्या कॉर्नरसभेस ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद; शेकापला मतदारांचा वाढतोय पाठिंबा

✒️ मतदानापूर्वीच माझ्या सारख्याची आई बहिण काढली जाते, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे- डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️घेरडी येथे शेकापची जंगी कॉर्नरसभा संपन्न ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here