ठळक बातम्या – 28/08/2026

0

✒️ नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता

▪️महापुरातील मृतांची संख्या ३५९

▪️राज्यातील ११४ पर्यटक अडकले

▪️५३ पर्यटक सुरक्षित

▪️अडकलेल्यांमध्ये मुंबईचे दोन नामांकित डॉक्टर

✒️ नोकरीवरून काढल्याने डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

✒️ तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

✒️ ‘मराठी’साठी एक वर्षाची मुदतवाढ

▪️फडणवीसांची घोषणा; रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा

▪️मुख्यमंत्र्यांची शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी ?

✒️ मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचा

▪️एकनाथ शिंदेंची घोषणा, भाजपमध्ये चलबिचल

✒️ मुंबईकरांनो, ‘स्वाईन फ्लू’ बळावतोय

▪️रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ

▪️तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

✒️ सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला

▪️लक्ष्मण हाकेंचा दावा

▪️ बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र

✒️ अमित साटमांना भुंकायला ठेवलंय

▪️अमित ठाकरेंची जहरी टीका

✒️ 18 कोटी खर्चुन रस्ता केला, 3 महिन्यातच 10 फुटाचा खड्डा पडला

▪️ठेकेदाराचाच ट्रक खड्डयात घुसला

▪️नागरिकांचा संताप

✒️ मोफत शिक्षण ते अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर विशेष कायदा

▪️जरांगे पाटलांनंतर आता ब्राम्हण समाजही आक्रमक

▪️ 29 ऑगस्टपासून उपोषणाची घोषणा

✒️ एचडीएफसी बँकेविरोधात अमेरिकेत खटला

▪️बँकेच्या समभागात दोन टक्के घसरण

✒️ ईव्ही’ बाजारपेठ २० लाख कोटींवर जाणार

▪️केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

✒️ शासन व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेची निवड

✒️ कॅनडाने भारतात गुंतवणूक करावी

▪️अर्थमंत्री सीतारामन यांचे प्रतिपादन

✒️ सेन्सेक्स ५३९ अंकांनी कोसळला

✒️ कोट्यवधींचा चेक स्वीकारण्यास नकार, ‘शक्तिमान’साठी रणवीर सिंह 3 तास गयावया करत होता

▪️मुकेश खन्नांचा मोठा खुलासा

 

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये तब्बल ८९ माजी सैनिकांना कृतज्ञतेचा पवित्र धागा बांधून सैनिक रक्षाबंधन

▪️सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रभक्तीचा अनोखा जागर

✒️ महुद बु. येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन

✒️ नाणीजधाम संप्रदायाच्या वतीने वाडेगाव येथे त्रिवेणी संगमावर श्रमदान सेवा

✒️ टेंभू योजनेच्या बेवनूर थेट वितरिकेतून डोंगरगाव परिसरातील तलाव तातडीने भरून द्या : आ. बाबासाहेब देशमुख

✒️ म्हैसाळचे पाणी पारे तलावात सोडा; अन्यथा तहसीलवर मोर्चा

▪️१०१ शेतकरी व ग्रामस्थांच्या सह्यांचे तहसीलदारांना अंतिम निवेदन

✒️ गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमण

▪️नियमितीकरणासाठी तहसीलदारांकडे मार्गदर्शनाची मागणी

▪️शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गावागावात जनजागृती करण्याचा संस्थेचा पुढाकार

▪️पात्र लाभार्थ्यांना अधिकृत माहिती मिळण्याची गरज

✒️ मराठी माध्यमाच्या शाळांचे वास्तव दूर करा : महादेव पवार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here