ठळक बातम्या – 08/09/2026

0

✒️ विद्यार्थ्यांचा आक्रोश

▪️सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

▪️’एमपीएससी’ अध्यक्ष, सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी

▪️ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; ‘भीमनवार यांचे प्रत्युत्तर

✒️ जात प्रमाणपत्रांचा वाद : ७९ प्रकरणे न्यायालयात

▪️ठाकरेंचे २४, तर भाजपचे १६ नगरसेवक अडचणीत

✒️ धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी

▪️सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट

✒️ १२ वीसाठी कॉलेज बदलण्याकडे कल

▪️राज्यात ६१ हजार अर्ज

▪️मुंबईत ३,८४२ विद्यार्थ्यांचे कॉलेज बदलीसाठी अर्ज

✒️ ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची संख्या घटली

▪️विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

▪️जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

✒️ प्रलंबित देयकासाठी कंत्राटदार आक्रमक

▪️३२ जिल्ह्यांत सरकारविरोधात निषेध आंदोलन

✒️ बिहारमध्ये पुराचा हाहाकार

▪️१३ जिल्ह्यांतील २७ लाख नागरिकांना फटका

✒️ सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

▪️नुकसानभरपाई देण्याची शिवसेना खासदाराची मागणी

✒️ पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

✒️ नेपाळ पुरातील मृतांची संख्या १,३५५

▪️५८९ परदेशी नागरिकांसह ४,९९६ लोक अद्यापही बेपत्ता

✒️ लातूर जिल्ह्यात ७ गावांचा जलसमृद्धी पॅटर्न

▪️राज्यभरासाठी एक आदर्श मॉडेल पोपटराव पवार

✒️ अमृतसर विमानतळाजवळ संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या

▪️सात विमाने मार्ग बदलून दिल्लीकडे वळवली

✒️ किशनचे इशानदार द्विशतक

▪️पूर्व विभागाचा पहिल्या डावात ७०८ धावांचा डोंगर; कुशाग्रची शतकी खेळी

✒️ भारतीय युवा फुटबॉल संघाची २० वर्षांनी ऐतिहासिक कामगिरी

▪️बांगलादेशला ३-० असे नमवून आशियाई चषकासाठी पात्र

✒️ उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रील स्पर्धे’चे आयोजन

✒️ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष उत्साहात साजरे

▪️सांगोल्यात ‘ज्ञान माऊली’ भक्तिमय संगीत कार्यक्रमाला वारकरी, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️ सांगोला बसस्थानक परिसरात महिलेचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला

✒️ उत्सव साजरा करा, पण तरुणांचे भविष्य धोक्यात घालू नका-अॅड. सचिन कुलकर्णी

✒️ ऋतू बरवा मध्ये सांगोलेकर मंत्रमुग्ध

▪️कवी वैभव जोशी यांच्या सुंदर कविता आणि अमर ओक यांच्या अप्रतिम बासरीवादनाने सांगोलेकरांची संध्याकाळ झाली अविस्मरणीय..

✒️ धनगर समाजाच्या हक्कांसाठी सांगोल्यात आक्रोश मोर्चा

✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

▪️पुण्याच्या संभाजी कदम अकॅडमीने पटकावला स्मृती चषक

▪️सांगोल्यात तीन दिवस रंगला बास्केटबॉल सामन्यांचा थरार

✒️ नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here